Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय लष्कराची ताकद वाढणार! ध्रुवास्त्र क्षेपणास्त्र ताफ्यात सामील होण्यास सज्ज, शत्रूचा उडणार थरकाप

DRDO Dhruvastra Missile : भारताच्या लष्करी ताकदीत मोठी वाढ होणार आहे. डीआरडीओने विकसित केलेले ध्रुवात्र क्षेपणास्त्र भारतीय लष्कराच्या ताफ्यात सामील होण्यास सज्ज आहे. यामुळे शत्रूंची झोप उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 13, 2026 | 03:55 PM
Dhruvastra Missile

Dhruvastra Missile

Follow Us
Follow Us:
  • भारतीय लष्कराची ताकद वाढणार
  • ध्रुवास्त्र क्षेपणास्त्र ताफ्यात सामील होण्यास सज्ज
  • शत्रूचा उडणार थरकाप
नवी दिल्ली : डीआरडीओने विकसित केलेले ध्रुवात्र क्षेपणास्त्र भारतीय लष्कराच्या ताफ्यात सामील होण्यास सज्ज आहे. हे हेलिकॉप्टरवरून डागल्या जाणाऱ्या नाग रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची (एटीजीएम) एक प्रगत आवृत्ती आहे, जे पूर्वी हेलिना म्हणून ओळखले जात होते. हे क्षेपणास्त्र केवळ भारताच्या आत्मनिर्भर भारत अभियानालाच बळकट करणार नाही, तर युद्धभूमीवर, विशेषतः उंच प्रदेशांमध्ये, भारतीय हवाई दल आणि लष्कराची संहारक क्षमता लक्षणीयरीत्या वाढवेल.

हे देखील वाचा : Indian Air Force ची माहिती लीक? आसाममधून Pakistan चा गुप्तहेर अटकेत; गेल्या तीन वर्षांपासून…

ध्रुवास्त्र हे भारताच्या एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग आहे. याची संकल्पना १९८० च्या दशकात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली मांडण्यात आली होती.

ध्रुवास्त्रची वैशिष्ट्ये

  • ध्रुवास्त्रची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची तिसऱ्या पिढीची ‘फायर अँड-फॉरगेट’ प्रणाली आहे. एकदा लक्ष्यावर निश्चित झाल्यावर, हे क्षेपणाख आपोआप त्याचा मागोवा घेते आणि त्याला नष्ट करते.
  • खराब हवामानात आणि रात्रीच्या वेळीसुद्धा, शत्रूच्या रणगाड्यांची उष्णता ओळखून त्यांना अचूकपणे लक्ष्य करू शकते. आधुनिक रणगाड्यांचा वरचा भाग सर्वात असुरक्षित असतो. ध्रुवास्त्र प्रथम उंची गाठते.
  • ध्रुवास्त्रची मारक क्षमता ७ किमी असून त्याचे वजन ४३ किलो आहे.
  • हे क्षेपणास्त्र ८००० मिलीमीटर जाडीची स्टील प्लेट सहजपणे भेदू शकते.
  • या क्षेपणास्त्राच्या मदतीने रणगाड्यांच्या वरचा भागला कमकुवत करणे अगदी शक्य होते. टॉप अटॅकची क्षनता या क्षेपणास्त्रामध्ये आहे.

क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी

अलीकडेच, सरकारने १५६ प्रचंड हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. या हेलिकॉप्टरवर ध्रुवास्त्रच्या तैनातीमुळे भारतीय लष्कराला सीमेवरील शत्रुच्या रणगाड्यांविरुद्ध आणि चिलखती वाहनांविरुद्ध निर्णायक फायदा मिळेल, सप्टेंबर २०२३ मध्ये सरकारने अंदाजे ७०० कोटी रुपये खर्च करून २०० हून अधिक ध्रुवास्त्र क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी दिली.

प्रत्येक क्षेपणास्त्राची किंमत १ कोटी रुपयापेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे, याच्या तैनातीमुळे भारताला रशिया किवा युरोपमधून कोनकुर्स आणि मिलान सारखी जुनी क्षेपणास्त्रे आयात करण्याची गरज कमी होईल. ध्रुवास्त्रच्या यशानंतर, डीआरडीओ आता ‘संत’वर काम करत आहे. त्याची मारक क्षमता आणखी जास्त असेल आणि ते मिलीमीटर-वेव्ह रखारसारख्या अधिक प्रगत सेन्सर्सनी सुसज्ज असेल.

हे देखील वाचा : India-France मध्ये आणखी एक मोठा करार! राफेलनंतर ‘हे’ घातक शस्त्र येणार देशात?

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Indian army dhruvastra missile induction defence power india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Indian Air Force
  • Make in India
  • Marathi News

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदरच्या मतदार यादीत मोठा घोळ? प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, 2 लाखांहून अधिक नावे वगळल्याचा दावा
1

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदरच्या मतदार यादीत मोठा घोळ? प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, 2 लाखांहून अधिक नावे वगळल्याचा दावा

Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष
2

Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

Actor Rajat Bedi: बॉलिवूडनंतर मराठीत रजत बेदीची दमदार एन्ट्री! ‘बंधू’मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका
3

Actor Rajat Bedi: बॉलिवूडनंतर मराठीत रजत बेदीची दमदार एन्ट्री! ‘बंधू’मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

Hrita Durgule: शाळेचा गणवेश, दोन वेण्या आणि खट्याळ हसू, हृता दुर्गुळेचा नवा लूक पाहिलात का?
4

Hrita Durgule: शाळेचा गणवेश, दोन वेण्या आणि खट्याळ हसू, हृता दुर्गुळेचा नवा लूक पाहिलात का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.