Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी! ५ वर्षांत ५२,४९४ आरोपी अटकेत; ड्रोन, CCTVसह गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने मागील पाच वर्षांत मोठी मोहीम राबवत गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे रेल्वे मार्गावरील गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 29, 2026 | 12:15 PM
रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी! ५ वर्षांत ५२,४९४ आरोपी अटकेत; ड्रोन, CCTVसह गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई

रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी! ५ वर्षांत ५२,४९४ आरोपी अटकेत; ड्रोन, CCTVसह गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई

Follow Us
Follow Us:
  • ५ वर्षांत ५२,४९४ जणांना अटक; ५०,४३२ आरोपींवर न्यायालयात खटले दाखल.
  • १२,१५७ दगडफेकीच्या घटनांपैकी ८,४४१ जणांना अटक करून कारवाई.
  • ड्रोन, सीसीटीव्ही आणि वाढीव गस्त यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षा मजबूत.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय रेल्वेने गुन्हेगारांविरोधात व्यापक मोहीम राबवत मागील पाच वर्षांत ५२ हजार ४९४ जणांना अटक केली आहे. तसेच ५० हजार ४३२ आरोपीविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. दगडफेक, रेल्वे मालमत्ता चोरी आणि तोडफोड करणाऱ्या घटकांवर करण्यात आलेल्या कडक कारवाईमुळे रेल्वे सुरक्षेला बळ मिळाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, २०२१ ते २०२५ या कालावधीत रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे मालमत्ता (अनधिकृत ताबा) कायदा १९६६ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली.

‘रेमंड’चे संस्थापक विजयपत सिंघानिया यांचे निधन; वयाच्या 87 वर्षी घेतला अखेरचा श्वास

केवळ ३ वेळा अपघात

रेली रुळांशी छेडछाड करून अपधात घडवण्याच्या घटना अत्यल्प असल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.
मागील पाच वर्षांत अशा कैयता ३ घटना घडल्या असून त्या वाल्टेयर, झाशी आणि चेन्नई विभागात प्रत्येकी एक अशा नोंदल्या गेल्या.

सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाची मदत

रेल्वे मार्गावरील गुन्हे रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर वाढविण्यात आला आहे. ड्रोनद्वारे निगराणी, सौरऊर्जेवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे, संवेदनशील भागामध्ये वाढीव गस्त तसेच राज्य पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांशी समन्वय अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच रेल्वे मार्गालगत राहणा-या नागरिकांना संशयास्पद हालवालीची माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ईशान्य भारतात मार्चअखेरीस मुसळधार पाऊस; हिमाचल ते ओडिशापर्यंत सोसाट्याचा वारा, तापमानातील चढउतार सुरूच

दगडफेक रोखण्यासाठी विशेष मोहीम

रेल्वे गाड्यांवरील दगडफेक रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या कालावधीत १२ हजार १५७ दगडफेक प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यामध्ये ८ हजार ४४१ जणांना अटक करण्यात आली आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्यामुळे अशा घटनांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

 

Web Title: Indian railways security action 52494 arrests stone pelting cases control

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Criminals
  • Indian Railway
  • RPF

संबंधित बातम्या

Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?
1

Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक
2

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या
3

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट
4

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.