Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big Breaking: जम्मूत फारूख अब्दुल्लावर गोळीबार, लग्नाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते माजी मुख्यमंत्री

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ANI ने या वृत्ताला दुजोरा दिला आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 11, 2026 | 11:18 PM
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • डॉ. फारूख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार
  • लग्नाच्या कार्यक्रमात करण्यात आला गोळीबार 
  • आरोपीला पोलिसांनी केली अटक 
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे संरक्षक डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार करण्यात आला. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री या गोळीबारातून थोडक्यात बचावले आहेत.  फारुख अब्दुल्ला जम्मूच्या ग्रेटर कैलाश भागात एका वकिलाच्या लग्नाला उपस्थित होते. या लग्नाच्या कार्यक्रमादरम्यानच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. मात्र पोलिसांनी गोळीबार करणाऱ्याला अटक केली आहे असंही आता समोर आले आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार फारूख अब्दुल्ला हे बचावले आहेत. 
J&K Police say, “An incident of firing was reported at a function where JKNC chief Farooq Abdullah and Deputy CM Surinder Choudhary were present. One person has been arrested. More details awaited.” — ANI (@ANI) March 11, 2026

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री जम्मूच्या ग्रेटर कैलाश भागात एका वकिलाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. कमल सिंग जामवाल असे आरोपीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अटक करून ताब्यात घेतले आहे आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान नक्की काय घडले याबाबत आता तपासणीला सुरूवात झाली आहे.

Ranji trophy 2026 : जम्मू-काश्मीरने घडवला इतिहास! 67 वर्षांनंतर अंतिम फेरीत मारली धडक; उपांत्य फेरीत बंगालला पाजले पाणी

उपमुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत उपस्थित 
फारुख अब्दुल्ला सध्या सुरक्षेच्या ताफ्यात आहेत. जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी देखील त्यांच्यासोबत होते. सुरिंदर चौधरी यांना शस्त्रांच्या तुकड्यांमुळे किरकोळ दुखापत झाली आणि त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे असेही वृत्तात सांगण्यात आले आहे.

बँक्वेट हॉलमधून बाहेर पडताच झाला गोळीबार 

फारुख अब्दुल्ला बुधवारी (११ मार्च) जम्मूमध्ये होते. ते त्यांचा मुलगा, वकील आणि पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. फारुख अब्दुल्ला सुमारे एक तास तिथेच थांबले. बँक्वेट हॉलमधून बाहेर पडताच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. आरोपी झुडुपात लपून बसला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान हा गोळीबार का करण्यात आला आणि यामागे कोणाचा काय हेतू आहे याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. पोलिसांनी याबाबत अजून कोणतेही अपडेट दिले नाही.

India-Pakistan War: काश्मीरमध्ये भारत काय करतोय? ज्याला पाकिस्तान म्हणतोय ‘धोकादायक शस्त्र’; शाहबाज शरीफची पाचावर धारण

बातमी अपडेट होत आहे….

 

Web Title: Jammu and kashmir news firing on farooq abdullah at wedding function accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 11:09 PM

Topics:  

  • Jammu and Kashmir
  • jammu and kashmir news
  • national news

संबंधित बातम्या

Bharatpol Digital Platform: ‘भारतपोल’ प्लॅटफॉर्मने बदलला तपासाचा चेहरा; ७ वर्षांत ३६ देशांतून २७४ गुन्हेगारांना आणले भारतात!
1

Bharatpol Digital Platform: ‘भारतपोल’ प्लॅटफॉर्मने बदलला तपासाचा चेहरा; ७ वर्षांत ३६ देशांतून २७४ गुन्हेगारांना आणले भारतात!

Maharashtra Breaking News Live Updates Today: संसदेत विरोधक पुन्हा आक्रमक; लोकसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब
2

Maharashtra Breaking News Live Updates Today: संसदेत विरोधक पुन्हा आक्रमक; लोकसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

Parliament Monsoon Session: अमित शाह संसदेत का येत नाहीत? संसदेबाहेर ‘इंडिया’चा आक्रमक पवित्रा
3

Parliament Monsoon Session: अमित शाह संसदेत का येत नाहीत? संसदेबाहेर ‘इंडिया’चा आक्रमक पवित्रा

Maharashtra Breaking News Live Updates Today: शिवसेना पक्ष-चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी
4

Maharashtra Breaking News Live Updates Today: शिवसेना पक्ष-चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.