Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीव वाचवण्यासाठी कर्ज, पण एअर ॲम्ब्युलन्स दुर्घटनेत संपूर्ण कुटुंबाचा अंत; काळजाला भिडणारी कथा आली समोर

जीव वाचवण्यासाठी कुटुंबाने केलेला आटोकाट प्रयत्न एका भीषण अपघातामुळे व्यर्थ ठरला. एअर ॲम्ब्युलन्स दुर्घटनेत आपला जीव गमावणाऱ्या एका कुटुंबाची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 25, 2026 | 12:15 PM
जीव वाचवण्यासाठी कर्ज, पण एअर ॲम्ब्युलन्स दुर्घटनेत संपूर्ण कुटुंबाचा अंत; काळजाला भिडणारी कथा आली समोर

जीव वाचवण्यासाठी कर्ज, पण एअर ॲम्ब्युलन्स दुर्घटनेत संपूर्ण कुटुंबाचा अंत; काळजाला भिडणारी कथा आली समोर

Follow Us
Close
Follow Us:
  • रुग्णाच्या उपचारासाठी कुटुंबाने लाखो रुपयांचे कर्ज काढून एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती.
  • खराब हवामानामुळे उड्डाणानंतर काही वेळातच विमान एटीसीशी संपर्काबाहेर गेले आणि जंगलात कोसळले.
  • या दुर्घटनेत रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि वैद्यकीय पथकासह सर्व प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला.
झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील रहिवासी संजय साव हे आठवड्याभरापूर्वी स्वतःच्या हॉटेलला लागलेल्या आगीत गंभीररीत्या भाजले होते. रांचीमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी दिल्लीला नेण्याचा सल्ला दिला. मुलाचा जीव वाचवण्यासाठी वडिलांनी केलेली बचत आणि नातेवाईकांकडून ८ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यापैकी ६ लाख रुपयांत एअर अॅम्ब्युलन्स बुक केली. सून आणि नातवासोबत संजय यांना रांची विमानतळावरून दिल्लीसाठी रवाना करून वडील घरी पोहोचलेही नव्हते, तोच विमान अपघाताच्या बातमीने सर्व काही उद्धवस्त केले. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच खराब हवामानामुळे ‘रेडबर्ड एव्हिएशन’ची ही एअर अॅम्ब्युलन्स घनदाट जंगलात कोसळली. या अपघातात विमानातील सर्व ७ जणांचा मृत्यू झाला.

केरळ आता होणार Keralaam! राज्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? जाणून घ्या कायदेशीर तरतुदी

एकाच कुटुंबातील तिघांचा अंत

मृतांमध्ये रुग्ण संजय कुमार, त्यांची पत्नी बसंती देवी आणि त्यांचा भाचा ध्रुव यांचा समावेश आहे. याशिवाय विमानाचे पायलट स्वराजदीप सिंह, सह-पायलट विवेक विकास भगत, डॉक्टर विकास कुमार गुप्ता आणि नर्सिंग स्टाफ सचिन कुमार मिश्र यांनीही आपला जीव गमावला. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, संजय यांचे कुटुंब अत्यंत गरीब असून उपचारांसाठी त्यांनी आधीच लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते.

उड्डाण करताच दुर्घटनाग्रस्त

विमानाने सायंकाळी ७:११ वाजता रांची विमानतळावरून उड्डाण केले, मात्र, खराब हवामानामुळे मार्ग बदलण्याचा प्रयत्न करत असताना २३ मिनिटांतच एटीसीशी संपर्क तुटला आणि विमान चतराच्या जंगलात कोसळले, हा अपघात इतका भीषण होता की कोणालाही वाचण्याची संधी मिळाली नाही.

हवेत इंजिन खराब, विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

स्पाइसजेट ‘च्या बोइंग ७३७ विमानाचे दिल्लीत इमर्जन्सी लैंडिंग करण्यात आले. मंगळवारी सकाळी ६:०८ वाजता या विमानाने (फ्लाईट एसजी-१२१) दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरून लेहसाठी उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानानच्या इंजिन-२ मध्ये बिघाड झाला, ही तांत्रिक अडचण लक्षात येताच पायलटने विमान पुन्हा दिल्लीच्या दिशेने वळवले, सकाळी ६:४९ वाजता विमानाचे सुरक्षितपणे इमर्जन्सी लैंडिंग करण्यात आले. या विमानात १५० प्रवासी आणि कू मेंबर्स होते.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पवनहंस उड्डाणानंतर समुद्रात कोसळले, ७ प्रवासी सुखरूप

उत्तर आणि मध्य अंदमान जिल्ह्यातील रंगत येथून उड्डाण कैल्यानंतर मंगळवारी सकाळी पवनहंस हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले, तथापि, दोन क्रू मेंबर्ससह सात जणांना वाचवण्यात आले. वृत्तानुसार, हेलिकॉप्टरने सकाळी ८:३५ वाजता पोर्ट ब्लेअरहून रंगतसाठी उड्डाण केले. ते सकाळी ९:१० वाजता मायाबंदरसाठी निघाले आणि सकाळी ९:३० वाजता उतरणार होते, परंतु ते धावपट्टीपासून सुमारे ३०० मीटर अंतरावर समुद्रात कोसळले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Loan taken to save a life but entire family killed in air ambulance crash a heartbreaking story comes to light

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Jharkhand
  • special story

संबंधित बातम्या

Air Ambulance Crash : पुन्हा विमान अपघात ! रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात, सातही जणांचा मृत्यू
1

Air Ambulance Crash : पुन्हा विमान अपघात ! रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात, सातही जणांचा मृत्यू

Jharkhand Crime: अंधश्रद्धेतून माणुसकीला काळिमा! आधी ‘डाकीण’ ठरवलं, नंतर आई आणि नवजात बाळाला पेट्रोल ओतून जाळले
2

Jharkhand Crime: अंधश्रद्धेतून माणुसकीला काळिमा! आधी ‘डाकीण’ ठरवलं, नंतर आई आणि नवजात बाळाला पेट्रोल ओतून जाळले

शिवराजे सांगे जना…! स्वतः शिवरायांनी लिहिलेला ‘हा’ अभंग तुम्हाला ठाऊक आहे का? प्रत्येक ओळीत दडलंय आयुष्याचं सार
3

शिवराजे सांगे जना…! स्वतः शिवरायांनी लिहिलेला ‘हा’ अभंग तुम्हाला ठाऊक आहे का? प्रत्येक ओळीत दडलंय आयुष्याचं सार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.