Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rain Update : मान्सूनबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; पुढील 48 तासांत मान्सून केरळमध्ये होणार दाखल

आठवड्यात उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारताला ताशी ५० ते ७० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांचा आणि विजांच्या कडकडाटासह गारांचा सामना करावा लागू शकतो. साधारणपणे १ जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकतो, मात्र यंदा त्याला थोडा उशीर झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 02, 2026 | 09:29 AM
Rain Update : भारताच्या ईशान्य भागात मुसळधार पाऊस; अनेक राज्यांना मान्सूनचा मिळणार दिलासा

Rain Update : भारताच्या ईशान्य भागात मुसळधार पाऊस; अनेक राज्यांना मान्सूनचा मिळणार दिलासा

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सून पुढील 48 तासांत केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांत दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट वेदर याला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्रात यंदाच्या हंगामात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असली, तरी पावसाचे वितरण असमान राहणार असून, अनेक भागांत मोठे खंड पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, या आठवड्यात उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारताला ताशी ५० ते ७० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांचा आणि विजांच्या कडकडाटासह गारांचा सामना करावा लागू शकतो. साधारणपणे १ जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकतो, मात्र यंदा त्याला थोडा उशीर झाला आहे. आता मान्सूनच्या वाटचालीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यात यंदाच्या हंगामात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असली, तरी पावसाचे वितरण असमान राहणार आहे.

३ जून रोजी पर्वतीय क्षेत्रावर एक अतिशय तीव्र ‘वेस्टर्न डिस्टरबेंस’ (पश्चिमी विक्षोभ) सक्रिय होत आहे. ४ जूनपर्यंत हा अधिक मजबूत होईल. यामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भासह काही भागांत मुसळधार पावसाची सुरुवात होईल. गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

2026 चा मान्सून अंदाज जाहीर

2026 चा मान्सून अंदाज जाहीर केला. जून ते सप्टेंबर काळात पडणाऱ्या पावसावर राज्यात दीड कोटी शेतकरी अवलंबून आहेत. हवामान बदल, वाढते हरितगृह वायू, जंगलतोड आणि जागतिक स्तरावरील प्रदूषणामुळे मान्सूनच्या स्वरूपात बदल होत आहेत. यंदा सरासरीइतका पाऊस होण्याचा अंदाज असला, तरी कमी दिवसांत अधिक पाऊस आणि त्यानंतर दीर्घ खंड असे चित्र राहू शकते.

नागपूर, पुणेसह अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

पुणे, नागपूर, यवतमाळ, परभणी आणि दापोलीत सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दापोली, पुणे, अकोला व यवतमाळात लहान खंड, कराड, निफाड येथे मध्यम, तर राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव, परभणी व नागपूर भागात मोठे खंड पडण्याची शक्यता आहे. काही भागांत आवर्षणसदृश स्थिती होऊ शकते; मात्र नंतर पुनरागमनाची शक्यता राहील.

खंडाळ्यात मान्सूनपूर्व पावसाचे तांडव ! कण्हेरी डोंगरावर ढगफुटीसदृश पाऊस, ओढ्यांना पूर अन् वीटभट्ट्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

Web Title: Monsoon is set to arrive in kerala within the next 48 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….
1

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….

देशभरात 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; नेपाळनंतर आता उत्तराखंडसह हिमाचल प्रदेशात पूर येणार?
2

देशभरात 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; नेपाळनंतर आता उत्तराखंडसह हिमाचल प्रदेशात पूर येणार?

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
3

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…
4

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.