Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री; एप्रिलमध्ये वाढणार औषधांचे दर

आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा आणखी वाढणार आहे. अनेक वस्तूंचे दर गगनाला भिडले असताना येत्या 1 एप्रिलपासून औषधे महागणार आहेत, ज्यात पेनकिलर्सपासून अँटिबायोटिक्स यांसारख्या 800 औषधांचा समावेश आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 16, 2024 | 09:33 AM
महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री; एप्रिलमध्ये वाढणार औषधांचे दर
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा आणखी वाढणार आहे. अनेक वस्तूंचे दर गगनाला भिडले असताना येत्या 1 एप्रिलपासून औषधे महागणार आहेत, ज्यात पेनकिलर्सपासून अँटिबायोटिक्स यांसारख्या 800 औषधांचा समावेश आहे.

‘अॅन्यूअल होलसेल प्राईज इंडेक्स’मधील बदलांच्या अनुषंगाने औषध कंपन्यांना त्यांच्या किंमती वाढवण्याची परवानगी देण्यासाठी सरकार तयार आहे. वाढत्या महागाईमुळे औषधांच्या किंमती वाढवण्याची मागणी केली जात होती. ज्या औषधांचा आवश्यक यादीत समावेश केला जातो, ते बहुतेक लोकांसाठी उपयुक्त असते. या औषधांच्या किंमती सरकार ठरवते, ज्यात अँटी कॅन्सरसारख्या औषधांचा समावेश असतो. कंपनी अशा औषधांच्या किंमतीत वर्षभरात 10 टक्क्यांनी वाढ करू शकते.

पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक्स, अॅनिमिया, जीवनसत्त्वे आणि खनिजे औषधांच्या किंमती वाढणार आहेत. कोविड-19 च्या मध्यम ते गंभीर आजारी रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी काही औषधे आणि स्टिरॉइड् देखील या यादीत आहेत.

दर वाढण्यामागचे कारण

गेल्या काही वर्षांमध्ये काही महत्त्वाच्या औषधांचे दर 15 ते 130 टक्के यांच्या दरम्यान आहेत. पॅरासिटामॉलच्या किमतीत 130 टक्के आणि एक्सिपियंट्सच्या किमती 18-262 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ग्लिसरीन आणि प्रोपीलीन ग्लायकॉलसह सॉल्व्हेंट्स, सिरप अनुक्रमे 263 टक्के आणि 83 टक्क्यांनी महाग झाले आहेत.

Web Title: More burden on the pocket of the common man who bears the brunt of inflation nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2024 | 09:33 AM

Topics:  

  • india
  • maharashtra

संबंधित बातम्या

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत
2

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल
3

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त
4

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.