Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल गांधींच्या अडचणींत होणार वाढ?; पंतप्रधानांना ‘पनौती, जेबकतरा’ म्हटल्याने निवडणूक आयोगाची नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांना महागात पडण्याची शक्यता आहे. निवडणूक सभांदरम्यान, 'पनौती', 'जेबकतरा' आणि कर्जमाफीवर केलेल्या टिप्पणीबद्दल निवडणूक आयोगाने गुरुवारी राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 24, 2023 | 08:18 AM
राहुल गांधींच्या अडचणींत होणार वाढ?; पंतप्रधानांना ‘पनौती, जेबकतरा’ म्हटल्याने निवडणूक आयोगाची नोटीस
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांना महागात पडण्याची शक्यता आहे. निवडणूक सभांदरम्यान, ‘पनौती’, ‘जेबकतरा’ आणि कर्जमाफीवर केलेल्या टिप्पणीबद्दल निवडणूक आयोगाने गुरुवारी राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. निवडणूक आयोगाने त्यांना शनिवारी सायंकाळपर्यंत या नोटीसवर उत्तर देण्यास सांगितले आहे.

सत्ताधारी भाजपाने काँग्रेसच्या माजी अध्यक्षांविरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. तसेच एका ज्येष्ठ नेत्याने अशी भाषा वापरणे ‘दुर्दैवी’ असल्याचे म्हटले होते. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना आठवण करून दिली की, आदर्श आचारसंहिता नेत्यांना राजकीय प्रतिस्पर्ध्यावर असत्यापित आरोप करण्यास मनाई करते.

काँग्रेस नेत्याने राजस्थानमधील नुकत्याच झालेल्या रॅलींमध्ये पंतप्रधानांना लक्ष्य करत ‘पनौती’, जेबकतरा आणि इतर टिप्पण्या केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा प्रहार करण्यात आला.

Web Title: Notice to rahul gandhi after criticism on pm modi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2023 | 08:18 AM

Topics:  

  • indian politics
  • maharashtra
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Gondiya News: गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित! आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनीचा समावेश
1

Gondiya News: गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित! आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनीचा समावेश

‘छत्रपती’चा गळीत हंगाम सुरू, ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; सभासदांसह गेटकेन ऊसालाही समान दर देण्याची ग्वाही
2

‘छत्रपती’चा गळीत हंगाम सुरू, ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; सभासदांसह गेटकेन ऊसालाही समान दर देण्याची ग्वाही

Pratap Sarnaik: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! सरनाईक कुटुंबाकडून दोन लाख ‘आनंदाचा शिधा’ किट वाटपाचा उपक्रम
3

Pratap Sarnaik: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! सरनाईक कुटुंबाकडून दोन लाख ‘आनंदाचा शिधा’ किट वाटपाचा उपक्रम

शिवणे–नांदेड सिटीदरम्यान पूल उभारण्याचा मार्ग मोकळा, महापालिकेची तांत्रिक मान्यता; कामासाठी हालचालींना वेग
4

शिवणे–नांदेड सिटीदरम्यान पूल उभारण्याचा मार्ग मोकळा, महापालिकेची तांत्रिक मान्यता; कामासाठी हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.