Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Padma Award 2026: तामिळनाडूत १३. बंगालमध्ये ११ पद्म पुरस्कार…; पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारची तिरपी चाल

महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. यात पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम, केरळ, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. या दृष्टीने केंद्र सरकारकडून या राज्यामधील काही दिग्गजांना पुरस्का

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 25, 2026 | 08:31 PM
Padma Award 2026:  तामिळनाडूत १३. बंगालमध्ये ११ पद्म पुरस्कार…;  पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारची तिरपी चाल
Follow Us
Close
Follow Us:
  • देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कार २०२६ ची घोषणा
  • तामिळनाडूतील १३ जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित
  • त्रिपुराचे राजा चंद्र देव वर्मा यांचा पद्म पुरस्काराने सन्मान
 

Padma Award 2026: भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कार २०२६ ची घोषणा करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. यात पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम, केरळ, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. या दृष्टीने केंद्र सरकारकडून या राज्यामधील काही दिग्गजांना पुरस्कार देण्यात आले आहेत. सरकारने अधिकृत यादी देखील जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार, तामिळनाडूमध्ये सर्वाधिक १३ जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये ११, केरळमध्ये ७, आसामध्ये ५ आणि त्रिपुरातील १ व्यक्तीला पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

Republic Day Parade Live Streaming: प्रजासत्ताक दिनाची परेड घरबसल्या पाहा; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’

तामिळनाडूतील १३ जणांना पद्म पुरस्कार

तामिळनाडूतील १३ जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी कल्लीपट्टी रामास्वामी पलानीस्वामी यांना वैद्यकशास्त्रासाठी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. SKM मैलनंदन यांना सामाजिक कार्यासाठी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गायत्री बालसुब्रमण्यम आणि रजनी बालसुब्रमण्यम यांना संयुक्तपणे कला मध्ये पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. HV हांडे यांना वैद्यकशास्त्रात पद्म, के. रामा स्वामी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी, के. विजय कुमार यांना नागरी सेवेत, ओथुवर थिरुथनी स्वामीनाथन यांना कला, पुनियामूर्ती नटेसन यांना वैद्यक शास्त्रात, आर. कृष्णन यांना कला, राजस्थानपती कलिअप्पा गौंदर यांना कला, शिवा शंका बरुत्तेरी यांना शिक्षणात, शिवा शंका बृहत्तर यांना कला विषायासाठी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

बंगालमध्ये ११ लोकांचा पद्म पुरस्काराने सन्मान

बंगालमधील ११ पुरस्कार विजेत्यांमध्ये अशोक कुमार हलदर यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार देण्यात आला आहे. गंभीर सिंग योंजोन यांना साहित्य आणि शिक्षणात पद्मश्री, कला मध्ये हरी माधव मुखोपाध्याय, कला मध्ये ज्योतिष देबनाथ, कला मध्ये कुमार बोस, साहित्य आणि शिक्षण मध्ये महेंद्र नाथ, कला मध्ये प्रोसेनजीत चॅटर्जी, साहित्य आणि शिक्षण मध्ये रवी लाल टुडू, वैद्यक मध्ये सरोज मंडल, कला मध्ये तरुण भट्टाचार्य आणि कला मध्ये तृप्ती मुखर्जी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Padma Award 2026 : देशातील 45 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील चार भूमिपुत्रांचा समावेश, वाचा संपूर्ण यादी

केरळमधून कोणाला हा पुरस्कार मिळाला?

केरळमधून पद्म पुरस्कारासाठी निवड झालेल्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील केटी थॉमस, सार्वजनिक क्षेत्रातील पी. नारायण, सार्वजनिक क्षेत्रातील व्ही.एस. अच्युतानंदन, कला क्षेत्रातील मामूटी, सार्वजनिक क्षेत्रातील वेल्लापल्ली नटेसन, विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील ए.ई. माथुनयगम, कला क्षेत्रातील कलामंडलम विमला मेनन आणि सामाजिक कार्यासाठी कोल्लाकल देवकी अम्मा जी यांचा समावेश आहे.

आसाममधील कोणत्या पाच जणांना हा पुरस्कार मिळाला?

आसाममधील ज्या पाच जणांना हा पुरस्कार मिळाला त्यात कला क्षेत्रातील हरिचरण सैकिया, सार्वजनिक क्षेत्रातील कबींद्र पुरकायस्थ, कला क्षेत्रातील नुरुद्दीन अहमद आणि कला क्षेत्रातील पोखिला लेखेपी यांचा समावेश आहे.

त्रिपुराचे राजा चंद्र देव वर्मा यांना पद्म पुरस्कार

याशिवाय त्रिपुराचे राजा चंद्र देव वर्मा यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

Web Title: Padma award 2026 the central government has played a clever move by awarding 13 padma awards in tamil nadu and 11 in bengal ahead of the elections in five states

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • Central Governement
  • national news
  • Padma award

संबंधित बातम्या

Padma Award 2026 : देशातील 45 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील चार भूमिपुत्रांचा समावेश, वाचा संपूर्ण यादी
1

Padma Award 2026 : देशातील 45 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील चार भूमिपुत्रांचा समावेश, वाचा संपूर्ण यादी

Union Budget 2026: संसद अधिवेशनाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर! २६ वर्षांनंतर होणार ‘Holiday’ ला अर्थसंकल्प सादर 
2

Union Budget 2026: संसद अधिवेशनाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर! २६ वर्षांनंतर होणार ‘Holiday’ ला अर्थसंकल्प सादर 

SIDBI Equity Infusion News: एमएसएमई क्षेत्राला मोठा दिलासा; सिडबीला 5 हजार कोटींचा इक्विटी सपोर्ट मंजूर
3

SIDBI Equity Infusion News: एमएसएमई क्षेत्राला मोठा दिलासा; सिडबीला 5 हजार कोटींचा इक्विटी सपोर्ट मंजूर

Republic Day 2026: ७७ वा की ७८ वा? २०२६ च्या प्रजासत्ताक दिनाबाबतचा संभ्रम आणि त्याचे नेमके गणित
4

Republic Day 2026: ७७ वा की ७८ वा? २०२६ च्या प्रजासत्ताक दिनाबाबतचा संभ्रम आणि त्याचे नेमके गणित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.