Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Vs Pakistan War Live: श्रीनगर ते गुजरात अन्…; 26 ठिकाणी भारताकडून पाकचे हल्ले निष्प्रभ

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: May 10, 2025 | 07:33 AM
India Vs Pakistan War Live: श्रीनगर ते गुजरात अन्…; 26 ठिकाणी भारताकडून पाकचे हल्ले निष्प्रभ
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर भीषण हल्ला करून काउंटर अटॅक केला. मात्र पाकिस्तान सुधरण्याचे नावच घेत नाहीये. पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताच्या 26 शहरांवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने ते हल्ले परतवून लावले आहेत. सीमेवर तणाव वाढला आहे.

पाकिस्तानकडून भारतातील 26 ठिकाणी हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय लष्कराची महत्वाची ठिकाणी आणि नागरिक वस्ती यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात राज्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र भारताने हल्ला परतवून लावला.

भारतीय लष्कराने पाकिस्तानचा ड्रोन हल्ला परतवून लावला. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले आहेत. सुरक्षा दल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच पाकिस्तानला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. सीमेवर हायअलर्ट देण्यात आला आहे. दिल्लीत महत्वाच्या बैठका सुरू आहेत.

India Vs Pakistan War Live: पठाणकोट एअरबेसवर पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न; जम्मू-काश्मीरमध्ये Blackout

पठाणकोट एअरबेसवर पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न

पाकिस्तानकडून सीमेवर जोरदार गोळीबार सुरू आहे. त्यासोबतच पंजाब, राजस्थान, गुजरातमध्ये ड्रोन हल्ले करण्याचे प्रयत्न केला आहे. मात्र भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आहेत. सध्या भारतीय सुरक्षा दले अलर्ट मोडवर आहेत. पठाणकोट एअरबेस सुरक्षित आहे. तसेच ड्रोन हल्ल्यात भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही अशी माहिती समोर येत आहे.

‘हा’ व्यक्ती पाकिस्तानला भारतापासून वाचवणार?

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. काल पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक देखील केला. भारतीय नौदल, हवाई दल, वायुसेनेने पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला चढवला. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानची स्थिती खराब केली आहे. त्यानंतर आता पाकिस्तानला वाचवण्यासाठी माजी पंतप्रधान मैदानात उतरले असल्याचे समजते आहे.

India Vs Pakistan War Live: सांबा सेक्टरमध्ये BSF ची मोठी कारवाई; 7 दहशतवाद्यांचा खात्मा

भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. त्यातच आता पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या राजकारणात उलथापालथ होऊ शकते. आता पाकिस्तानला वाचवण्यासाठी माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे मैदानात उरतल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नावज शरीफ हे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे मोठे भाऊ आहेत. नवाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या काही बैठकांमध्ये सहभाग घेतल्याचे म्हटले जात आहे. नवाज शरीफ यांचे भरतासोबत चांगले संबंध आहेत. भारत आणि पाकिस्तान यांचे सबंध चांगले व्हावेत अशी त्यांची देखील इच्छा असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे आता या युद्धजन्य परिस्थितीमध्ये नवाज शरीफ हे पाकिस्तानला वाचवणार का हे पहावे लागणार आहे.

 

Web Title: Pakistan drone attack to india shrinagar jammu kashmir and gujarat ind vs pak war news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 07:22 AM

Topics:  

  • india
  • india pakistan war
  • pakistan
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
1

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
2

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
3

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता
4

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.