Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नरेंद्र मोदी हरावेत अशी पाकिस्तानातील सर्वांची इच्छा’; माजी मंत्र्यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा

भारतीय लोकसभेच्या निकालाकडे पाकिस्तानाचे लक्ष लागले आहे. पाकिस्तान-तेहरीक-ए-इंसाफ पार्टीचे नेते फवाद चौधरी हुसैन यांनी नरेंद्र मोदी हारावेत असे वक्तव्य केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 29, 2024 | 10:32 AM
‘नरेंद्र मोदी हरावेत अशी पाकिस्तानातील सर्वांची इच्छा’; माजी मंत्र्यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
Follow Us
Follow Us:

दिल्ली : आपल्या देशामध्ये लोकसभा निवडणूक पार पडत आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या 1 जून रोजी पार पडणार असून त्यानंतर 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाची उत्सुकता फक्त भारतामध्ये नसून इतर देशामध्ये देखील आहे. दरम्यान, पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी हुसैन यांनी नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. पाकिस्तानातील सर्वांची इच्छा आहे की नरेंद्र मोदी हरावेत असे पाकिस्तान-तेहरीक-ए-इंसाफ पार्टीचे नेते फवाद चौधरी हुसैन यांनी वक्तव्य केले आहे.

पाकिस्तानचे नेते फवाद चौधरी हुसैन अनेकदा भारताच्या राजकारणावर टिप्पणी करताना दिसत असतात. आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याची चर्चा भारतामध्ये आणि पाकिस्तानामध्ये होत आहे. फवाद चौधरी म्हणाले की, “काश्मीर असो किंवा उर्वरित भारत, मुस्लिमांना सध्या कट्टरतावादी विचारसरणीचा सामना करावा लागत आहे. या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी हरणे हे खूप पाकिस्तानातही महत्त्वाचे आहे. तसेच नरेंद्र मोदींनी निवडणूक हरली पाहिजे, अशी प्रत्येक पाकिस्तानी व्यक्तीची इच्छा आहे. हा कट्टरतावाद पाकिस्तानातही आणि भारतातही कमी होईल तेव्हाच भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारतील,” असे मत पाकिस्तानातील नेत्याने मांडले आहे.

ते पुढे म्हणाले की, “पाकिस्तानमध्ये भारताविषयी द्वेष नाही, पण तिथे भाजप-आरएसएस पाकिस्तानबद्दल द्वेष निर्माण करत आहेत. द्वेष पसरवणाऱ्यांचा पराभव करणे हे आपले कर्तव्य आहे. भारतीय मतदारांसाठी पाकिस्तानशी संबंध सुधरलेले हेच फायदेशीर ठरणार आहे. भारत एक विकसित देश बनला आणि त्यामुळे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कट्टरवादी विचारसरणीचा निवडणुकीत पराभव झाला पाहिजे. त्यांना कोणीही पराभूत करील, मग ते राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी असोत, या सर्व लोकांना माझ्या शुभेच्छा आहेत,” असे वक्तव्य पाकिस्तानी नेते फवाद चौधरी हुसैन यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याची चर्चा पाकिस्तानासह भारतामध्ये देखील होत आहे.

Web Title: Pakistani fawad chaudhary hussain says everyone in pakistan wants that pm narendra modi and bjp lose lok sabha election 2024 nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2024 | 10:30 AM

Topics:  

  • India vs Pakistan
  • indian politics
  • loksabha elections 2024
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
1

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
2

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
3

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
4

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.