Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Modi Cabinet Expansion: मोदी मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राची लॉटरी? ३ खाती राज्याच्या वाट्याला

Modi Cabinet Expansion: नरेंद्र मोदी यांचा ताण कमी करण्यासाठी अमित शाहा यांना उपपंतप्रधान पद मिळू शकते, अशी चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिपद मिळवण्याकरिता मोठी लॉबिंगही सुरू आहे. त्यामध्येच केंद्रीय मंत्री अचानक भाजप कार्यालयात दाखल झाल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 06, 2026 | 05:31 PM
Modi Cabinet Expansion 2026, Shrikant Shinde Union Minister, Amit Shah Deputy PM Rumours, Nitin Gadkar

Modi Cabinet Expansion 2026, Shrikant Shinde Union Minister, Amit Shah Deputy PM Rumours, Nitin Gadkar

Follow Us
Follow Us:
  • नरेंद्र मोदी आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार करणार
  • ३ खाती राज्याच्या वाट्याला येणार
  • अमित शाहा यांना उपपंतप्रधान पद मिळू
Modi Cabinet Expansion:  पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच याबाबत घोषणा होणार आहे. काही मंत्र्यांना थेट कॅबिनेटमधून नारळ मिळेल, नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल, असे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या पदरात खूप काही पडणार आहे. एक दोन नाही तर तब्बल ३ खाती राज्याच्या वाट्याला येणार आहेत. ठाकरेच्या शिवसेनेतून बंडखोरी ६ खासदारांनी केली. त्यानंतर यापैकी २ जणांना थेट मंत्रिपद मिळणार असल्याचे सुत्रांकडून सांगितले जातंय. खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे. हेच नाही तर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची पदोन्नती होणार असून नरेंद्र मोदी त्यांच्यावर मोठी नवीन जबाबदारी देऊ शकतात.

राम मंदिर ट्रस्टमध्ये मोठा निर्णय; महासचिव चंपत राय यांचा राजीनामा मंजूर, तर गोपाल रावांना बैठकीबाहेरच रोखले

नरेंद्र मोदी यांचा ताण कमी करण्यासाठी अमित शाहा यांना उपपंतप्रधान पद मिळू शकते, अशी चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिपद मिळवण्याकरिता मोठी लॉबिंगही सुरू आहे. त्यामध्येच केंद्रीय मंत्री अचानक भाजप कार्यालयात दाखल झाल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

दिल्लीत मंत्रिमंडळ विस्तारावाचत अनेक घडामोडी पडताना दिसत उत्तर प्रदेश, पंजाबच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन विस्तार दोन केंद्रीय मंत्री दिल्लीतील बीजेपी कार्यालयात पोहोचले होते. विशेष म्हणजे ते काही वेळातच कार्यालयातून बाहेर पडले. ज्यावेळी जोरदार चर्चा सुरू आहे की, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात या दोन्ही मंत्र्याची सुट्टी होणार आहे. कारण ते कार्यालयात गेले आणि काही वेळातच बाहेर पडले.

जनधन योजनेबाबत धक्कादायक वास्तव! देशातील १५.७७ कोटी बँक खाती ‘निष्क्रीय

मंत्रिमंडळाच्या विस्तारात ज्या कॅबिनेट मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे, त्याची यादी तयार आहे. मात्र, या चर्चावर भाजपाकडून प्रतिक्रिया देण्यात आली. भाजपामधील सूत्रांनी सांगितले की, झारखंड आणि कर्नाटकमधील आलेले केंद्रीय मंत्री पार्टी कार्यालयात कोणत्याही महत्वाच्या गोष्टीसाठी आले नव्हते तर ते नियमित येतात तसे आले होते आणि गेले. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

 

Web Title: Pm narendra modi cabinet expansion maharashtra leaders shrikant shinde nitin gadkari promotion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Delhi Politics
  • Nitin Gadkari
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?
1

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक
2

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक

Dombivali News : श्रीकांत शिंदेंचा दांडिया रद्द, पण रवींद्र चव्हाणांचा कार्यक्रम सुरू? राजेश कदमांचा थेट सवाल; म्हणाले…
3

Dombivali News : श्रीकांत शिंदेंचा दांडिया रद्द, पण रवींद्र चव्हाणांचा कार्यक्रम सुरू? राजेश कदमांचा थेट सवाल; म्हणाले…

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
4

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.