Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बंगाल अन् तमिळनाडूमध्ये लोकशाहीचा उत्सव; मतदानादिवशी PM मोदींनी केले खास आवाहन

West Bengal Election Result 2026 : तमिळनाडू व पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोस्ट केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 23, 2026 | 12:05 PM
PM Narendra modi social media post for west bengal election and tamilnadu elections 2026

PM Narendra modi social media post for west bengal election and tamilnadu elections 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • पश्चिम बंगाल व तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास सोशल मीडिया पोस्ट
  • लाखो मतदारांना केले खास आवाहन
West Bengal Election Result 2026 : नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दोन राज्यांतील करोडो मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार असून लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. दोन्ही राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने साम-दाम-दंड-भेद अशा सर्व शक्तींचा वापर केला आहे. त्यामुळे मतदार कोणाच्या पदरात मतदाररुपी दान टाकणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मतदारांना खास आवाहन केले आहे.

दोन्ही राज्यांच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आज एकूण ५,५०१ उमेदवार मतदारांच्या पाठिंब्याच्या प्रतीक्षेत आहेत. पंतप्रधान मोदींनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे मतदारांना आवाहन केले आहे. पश्चिम बंगालच्या मतदारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले आहे की, “पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज पार पडत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात पूर्ण ताकदीने सहभागी व्हावे, असे आवाहन मी सर्व नागरिकांना करतो. विशेषतः माझ्या तरुण मित्रांना आणि पश्चिम बंगालमधील महिलांना मी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

Phase 1 of the West Bengal Assembly elections takes place today. I urge all citizens to participate in this festival of democracy with full strength. I especially appeal to my young friends and to the women of West Bengal to vote in large numbers. — Narendra Modi (@narendramodi) April 23, 2026

हे देखील वाचा : तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये आज मतदान; तामिळनाडूमध्ये 4023 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

तमिळनाडूच्या मतदारांसाठी देखील पंतप्रधान मोदींनी खास पोस्ट लिहिली आहे. मोदींनी लिहिले आहे की, “तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत असताना, मी सर्व मतदारांना आवाहन करतो की, त्यांनी लोकशाहीच्या या पवित्र कर्तव्यात उत्साहाने सहभागी व्हावे. विशेषतः तामिळनाडूतील तरुण आणि महिलांना मी आग्रहाने विनंती करतो की, त्यांनी मोठ्या संख्येने बाहेर पडावे आणि विक्रमी संख्येने मतदान करावे,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

हे देखील वाचा : Bengal Elections 2026: पहिल्या टप्प्यात चुरशीची लढत; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

 

தமிழ்நாட்டு மக்கள் சட்டமன்றத் தேர்தலில் வாக்களிக்க உள்ள வேளையில், அனைத்து வாக்காளர்களும் மிகுந்த உற்சாகத்துடன் இந்த புனிதமான ஜனநாயகக் கடமையை நிறைவேற்ற வேண்டுமெனக் கேட்டுக்கொள்கிறேன். குறிப்பாக, தமிழ்நாட்டின் இளைஞர்களும், பெண்களும் பெருமளவில் திரண்டு வந்து, சாதனை அளவிலான வாக்குகள்… — Narendra Modi (@narendramodi) April 23, 2026

Web Title: Pm narendra modi social media post for west bengal election and tamilnadu elections 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • Tamil Nadu
  • West bengal
  • west bengal election
  • West Bengal Election Result 2026

संबंधित बातम्या

West Bengal Election 2026: “…नाही तर सनातन धर्मच संपुष्टात येईल”, मतदानादरम्यान शुभेंदु अधिकारी यांचा हिंदू कार्ड वापर
1

West Bengal Election 2026: “…नाही तर सनातन धर्मच संपुष्टात येईल”, मतदानादरम्यान शुभेंदु अधिकारी यांचा हिंदू कार्ड वापर

Bengal Elections 2026: पहिल्या टप्प्यात चुरशीची लढत; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
2

Bengal Elections 2026: पहिल्या टप्प्यात चुरशीची लढत; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

West Bengal Assembly Elections 2026: मुर्शिदाबादमध्ये; हुमायूँ कबीर – TMC कार्यकर्ता भिडले, देशी बॉम्बचा वापर; तणावाचे वातावरण
3

West Bengal Assembly Elections 2026: मुर्शिदाबादमध्ये; हुमायूँ कबीर – TMC कार्यकर्ता भिडले, देशी बॉम्बचा वापर; तणावाचे वातावरण

West Bengal Election 2026: गृहमंत्री अमित शाहच्या मोठ्या दाव्याने खळबळ, निवडणूक हरणार ‘दीदी’, सत्तेवर BJP आल्यास…
4

West Bengal Election 2026: गृहमंत्री अमित शाहच्या मोठ्या दाव्याने खळबळ, निवडणूक हरणार ‘दीदी’, सत्तेवर BJP आल्यास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.