Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“विरोधी पक्षनेते हे वयस्कर…”; राज्यसभेत PM Narendra Modi यांचा ‘या’ नेत्याला जोरदार टोला

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावरउत्तर दिले आहे. यावेळी सभागृहात पंतप्रधान मोदी नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात. 

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 05, 2026 | 06:02 PM
"विरोधी पक्षनेते हे वयस्कर..."; राज्यसभेत PM Narendra Modi यांचा 'या' नेत्याला जोरदार टोला

"विरोधी पक्षनेते हे वयस्कर..."; राज्यसभेत PM Narendra Modi यांचा 'या' नेत्याला जोरदार टोला

Follow Us
Follow Us:

विकासामुळे आपला देश विकसित झाला 
देशात वेगाने विकासकामे सुरू 
विकासामुळे आपली अर्थव्यवस्था झाली मजबूत

BJP Vs Congress Budget Session Live: सध्या राजधानी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात गेले काही दिवस सभागृहात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. कॉँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावर उत्तर दिले आहे. यावेळी सभागृहात पंतप्रधान मोदी नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात. पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी घोषणाबाजी केली.

संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “देशातील युवक भारताच्या सामर्थ्याला कसे पुढे नेत आहेत, ते आपण पाहतो. राष्ट्रपती यांनी भारताच्या उज्वल भविष्यबाबत भाष्य केले आहे. आता आपल्याला मागे वळून पहायचे नाही आणि थांबायचे नाहीये. आता लक्ष्य पूर्ण करूनच आपल्याला थांबायचे आहे. भारताचा वेगाने विकास होत आहे.”

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना देखील टोला लगावला आहे. विरोधी पक्षनेते हे वयस्कर व्यक्ती आहेत. ते बसूनही घोषणा देऊ शकतात. त्यांना उभे राहण्याची गरज नाही. जग भारताचे महत्व समजत आहे.आपल्या देशात सर्वात मोठे युवा टॅलेंट आहे. भारताची विकासाकडे वाटचाल सुरू आहे.”

Speaking in the Rajya Sabha. https://t.co/MelS1S0NF2 — Narendra Modi (@narendramodi) February 5, 2026

“भारत जगासाठी एक मजबूत असा पर्याय बनत आहे. मला विश्वास आहे की, भारताचा दूसरा तिमाही विकास देखील तितकाच  चांगला असेल. भारताच्या नाशिबासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे, याचा मला आनंद आहे. आज तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या, क्रीडा, अंतराळ, विज्ञान यामध्ये भारताचा आत्मविश्वास वाढला आहे,” असे आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले.

“पंतप्रधान सत्याला सामोरे जाण्यास घाबरले” – राहुल गांधी

राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक व्हिडिओ शेअर करत दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्याला सामोरे जाण्यास घाबरत आहेत. त्यांनी म्हटले, “मी दुपारीच सांगितले होते की पंतप्रधान संसदेत येणार नाहीत. ते घाबरलेले आहेत आणि त्यांना महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करायची नाही.”

Rahul Gandhi on PM Nrendra Modi: “पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच संसदेत आले नाहीत”; राहुल गांधींचा घणाघाती आरोप

पंतप्रधानांचे भाषण का होऊ शकले नाही?

लोकसभेत सायंकाळी ५ वाजता कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षस्थानी असलेल्या सभापती संध्या राय यांनी खासदारांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने सुरूच राहिली. या अभूतपूर्व गोंधळामुळे पंतप्रधान आपले निवेदन देऊ शकले नाहीत आणि त्यांचे भाषण पुढे ढकलण्यात आले.

 

Web Title: Pm narendra modi speech at rajysabha criticizes to kharge and congress economy development news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • Budget Session 2026
  • Congress
  • indian politics
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
1

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
2

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
3

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

Goa News  : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा
4

Goa News : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.