Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदी 14 मे ला दाखल करणार उमेदवारी अर्ज; 13 मे रोजी करणार ‘रोड शो’

देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानही पार पडले. आता चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे येत्या मंगळवारी (दि.14) वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 08, 2024 | 11:21 AM
पंतप्रधान मोदी 14 मे ला दाखल करणार उमेदवारी अर्ज; 13 मे रोजी करणार ‘रोड शो’
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानही पार पडले. आता चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे येत्या मंगळवारी (दि.14) वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच उमेदवारीच्या एकदिवस आधी म्हणजे 13 मे रोजी ते ‘रोड शो’ देखील करणार आहेत.

वाराणसीमध्ये सातव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. तर या संपूर्ण निवडणुकांचे निकाल 4 जूनला लागणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी 13 मे रोजी संध्याकाळी वाराणसीला पोहोचतील. येथे ते भव्य रोड शो करणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, पंतप्रधानांच्या उमेदवारी अर्जासाठी सर्व कागदपत्रांची तयारी प्रादेशिक समितीने सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक आठवडा आधी दिल्लीला पाठवला जाईल आणि त्यातली सगळी माहिती व्यवस्थित तपासली जाईल. त्यानंतर हा अर्ज स्थानिक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाईल, असेही सांगण्यात आले.

पंतप्रधान मोदींच्या विरोधात कॉंग्रेसचे अजय राय 

पंतप्रधान मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कॉंग्रेस अजय राय यांना निवडणुकीत उतरविणार आहे. अजय राय यांनी 2019 मध्येही मोदी यांना लढत दिली होती. तर, कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.

Web Title: Prime minister modi will file nomination form on may 14 nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2024 | 11:21 AM

Topics:  

  • indian politics
  • narendra modi
  • political news

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
1

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
2

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला
3

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
4

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.