Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi : हॅलो…गद्दार दोस्त! संसदेच्या आवारात राहुल गांधी अन् रवनीत बिट्टू यांच्यात शाब्दिक चकमक

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याने राजकीय तणाव वाढला. संसदेच्या आवारात त्यांनी एकमेकांवर टीका केली.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 04, 2026 | 03:15 PM
Rahul Gandhi and Union Minister Ravneet Singh Bittu argument in the Parliament premises

Rahul Gandhi and Union Minister Ravneet Singh Bittu argument in the Parliament premises

Follow Us
Follow Us:
  • संसदेच्या आवारामध्ये विरोधक आक्रमक
  • राहुल गांधी आणि रवनीत बिट्टू यांच्यामध्ये शाब्दिक वाद
  • हॅलो…गद्दार दोस्त म्हणत केली टीका
Rahul Gandhi : नवी दिल्ली : सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यंदाचे अधिवेशन हे जोरदार गाजत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पेटला आहे. पूर्व सेनाप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी नावाच्या पुस्तकावरुन वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकाचे नाव संसदेमध्ये राहुल गांधींनी (Rahul Gandhi) घेतल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोध केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि राहुल गांधी यांच्यामधील वाद विकोपाला गेला आहे. यावरुन आठ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान, संसदेच्या आवारामध्ये देखील राहुल गांधी आणि रवनीत बिट्टू यांच्यात शाब्दिक वाद झाला आहे. (Political News)

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याने राजकीय तणाव वाढला. वैयक्तिक टिप्पणी आणि दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याने संसदीय शिष्टाचार वाद यावर चर्चा सुरु झाली आहे. संसदेच्या आवारामध्ये विरोधकांकडून जोरदार आंदोलन करण्यात येत होते. यावेळी राहुल गांधी यांनी नरवणे यांचे पुस्तक थेट संसदेमध्ये आणले आणि हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट देणार असल्याचे सांगितले.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : “आजचं राजकारण हे किळसवाणं अन् घृणास्पद…! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत

बुधवारी, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्याशी वाद झाला. यावेळी संसद परिसरात तणाव निर्माण झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी बिट्टूकडे वळले आणि म्हणाले, “हॅलो… मेरे गद्दार दोस्त. काळजी करू नकोस, तू परत येशील.” राहुल गांधींची ही टिप्पणी रवनीत बिट्टू यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या संदर्भात होती. बिट्टू पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सामील झाले होते.

राहुल गांधी यांनी टीका करताना “गद्दार” हा शब्दाचा वापर केल्यावर रवनीत बिट्टू यांनी तीव्र जोरदार प्रत्युत्तर दिले.  यावेळी त्यांनी थेट राहुल गांधींना “राष्ट्राचे शत्रू” असे संबोधले. गोंधळादरम्यान, राहुल गांधींनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला, परंतु केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टपणे नकार देत आपली नाराजी व्यक्त केली.

आज अगर प्रधानमंत्री संसद में आते हैं, तो मैं उन्हें एक किताब भेंट करूंगा। यह किताब किसी विपक्षी नेता की नहीं है।
यह किताब किसी विदेशी लेखक की नहीं है।
यह किताब है देश के पूर्व सेना प्रमुख जनरल नरवणे की – और हैरानी की बात यह है कि यह किताब कैबिनेट मंत्रियों के हिसाब से मौजूद ही… pic.twitter.com/xKzh0wPdni
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 4, 2026

हे देखील वाचा : ‘ट्रेड-डीलचा शेतकऱ्यांना फायदा…’,भारत-अमेरिका व्यापार करारावर संसदेत पियुष गोयल यांचे मोठे विधान

विरोधी पक्षांचे निदर्शने आणि खासदारांचे निलंबन

भारत-अमेरिका व्यापार करारावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे खासदार संसदेच्या पायऱ्यांवर निदर्शने करत असताना वाद निर्माण झाला. त्यांनी “पंतप्रधानांशी तडजोड झाली आहे” अशा घोषणा लिहिलेले पोस्टर हातात धरले होते. मंगळवारी माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनीही असेच आरोप केले होते. या राजकीय संघर्षात खासदारांच्या निलंबनाचाही समावेश आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गोंधळ निर्माण केल्याच्या आरोपाखाली मंगळवारी आठ विरोधी सदस्यांना निलंबित करण्यात आले. निलंबित खासदारांमध्ये गुरजीत सिंग औजला, हिबी एडन, अमरिंदर सिंग राजा वारिंग आणि बी. माणिकम टागोर यांचा समावेश आहे. राहुल गांधी यांना चीन मुद्द्यावर बोलण्यापासून रोखण्यात आल्याने सोमवारी दुपारपासून सभागृहात गोंधळ सुरू आहे.

Web Title: Rahul gandhi and union minister ravneet singh bittu argument in the parliament premises

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • narendra modi
  • political news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
2

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
4

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.