Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi Patna Live: ‘मतचोरी म्हणजे तरुण पिढीच्या भविष्याची चोरी…’; पटनातून राहुल गांधींचा हल्लाबोल

महाराष्ट्रात,एनसीपी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून निवडणूक चोरली गेली, हे १०० टक्के खर आहे. तब्बल १  कोटी नवे  मतदार लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले, वाढवण्यात आले.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 01, 2025 | 03:36 PM
Rahul Gandhi Patna Live: ‘मतचोरी म्हणजे तरुण पिढीच्या भविष्याची चोरी…’; पटनातून राहुल गांधींचा हल्लाबोल
Follow Us
Follow Us:

Rahul Gandhi Patna Live: ” केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग फक्त तुमची मते चोरत नाहीयेत, हे तुमचे राशन, तुमच्या जमिनी चोरतील आणि अदानी अंबानींना देतील. ज्या शक्तींनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच शक्ती या संविधानाची हत्या करण्यचाा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही त्यांना संविधानाची हत्या करू देणार नाही.” अशा शब्दांत खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेचा आज शेवटचा दिवस असून बिहारमधील पटना येथे यात्रेच्या सांगता सभेत ते बोलत आहेत.

राहुल यांच्या बिहारमधील ‘मतदार हक्क यात्रे’चा आज पाटणा येथे समारोप होत आहे. पदयात्रेसाठी राहुल गांधी, हेमंत सोरेन, तेजस्वी यादव, अशोक गेहलोत यांच्यासह विरोधकांचे अनेक मोठे चेहरे गांधी मैदानात उपस्थित आहेत. गांधी मैदानापासून सुरू होणारी ही पदयात्रा ४ किमी अंतरावर पाटणा उच्च न्यायालयातील आंबेडकर पुतळ्याजवळ संपेल. या पदयात्रेला ‘गांधी से आंबेडकर’ असे नाव देण्यात आले आहे.

मोठं काहीतरी घडणार! सुट्टी असून हायकोर्ट उघडले अन्…; जरांगे पाटलांच्या आंदोलनाविरुद्ध तातडीची सुनावणी

यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर पुन्हा एकदा मतचोरीचे आरोप केले आहेत. ” ही यात्रा बिहारमध्ये सुरू झाली, वोटर अधिकार यात्रा या नावाने ही यात्रा सुरू झाली. महाराष्ट्रात,एनसीपी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून निवडणूक चोरली गेली, हे १०० टक्के खर आहे. तब्बल १  कोटी नवे  मतदार लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले, वाढवण्यात आले. नवे मतदार येऊन मतदान केले. जितकी मते आम्हाला लोकसभा निवडणुकीत मिळाली, त्यातले एकही मतदान कमी झाले नाही, पण सर्वच्या सर्व नवी मते भाजप महायुतीला मिळाली, लोकसभा आम्ही जिंकलो, विधानसभेला आमचे तीनही मजबूत पक्ष साफ झाले.

असं का झालं, कारण निवडणूक आयोगाने आणि भाजपने मिळून मतदान चोरी केली. त्यानतंर आम्ही कर्नाटकातील महादेवपुरा आणि बंगलोर सेंट्रल च्या जागेवर एका मतदार संघात १ लाखापेक्षा जास्त बोगस मतदान होते. बंगलोर सेंट्रलमध्ये ७ मतदारसंघ येतात. त्यातील ६ मध्ये आमचा विजय झाला. जिथे १ लाख बोगस मतदार होते तिथे आमची हार होते. आणि  त्याच मतदारसंघामुळे भाजप लोकसभा निवडणूक जिंकते.

Maratha Reservation :गळ्यात भगवा रुमाल; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात चोरी; मराठा आंदोलकांची

आम्ही हेच पत्रकार परिषदेत  डेटासहित दाखवले,  पण निवडणूक आयोगाने आम्हाला मतदार याद्या दिल्या नाहीत. व्हिडीओग्राफी दिली नाही, आमच्या लोकांनी  नावे, फोटो, पत्ते जुळवून हे काम केलं. ४ महिने लागले, १७-१८ तास त्यांनी  कामे केली. त्यानंतर आम्ही देशासमोर हा सर्वात मोठा पुरावा सादर केला.  बिहारच्या युवकांना माझं म्हणणं आहे.   आम्ही सादर केलेले मतदान चोरीचे पुरावे खरे आहेत आणि मतचोरी म्हणजे तुमच्या अधिकारांची चोरी. वोटचोरी म्हणजे, तुमच्या आरक्षण चोरी, वोटचोरी म्हणजे रोजगारांची चोरी, वोटचोरी म्हणजे शिक्षेची चोरी, लोकशाहीची चोरी, देशातील तरुण पिढीच्या भविष्याची चोरी.

 

Web Title: Rahul gandhi patna live vote theft means theft of the future of the young generation rahul gandhis attack from patna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • Bihar Assembly Election Result
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Independence Day 2026: स्वातंत्र्य ही केवळ भेट नसून मोठी जबाबदारी; स्वातंत्र्यदिनानिमित्त राहुल गांधींचा खास संदेश
1

Rahul Gandhi Independence Day 2026: स्वातंत्र्य ही केवळ भेट नसून मोठी जबाबदारी; स्वातंत्र्यदिनानिमित्त राहुल गांधींचा खास संदेश

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द
2

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण
3

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
4

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.