नवी दिल्ली- नोकरीसाठी तयारी करत असलेल्या आणि प्रतिक्षेत असलेल्या तरुणांसाठी दोन नोकऱ्यांच्या संधी आहेत. 15 वर्षांच्या वयाच्या तरुणांसाठी दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेत नोकरीची (railways recruitment) संधी आहे. 10 वी पास झाला असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करु शकता. अर्ज करण्याची अखेरची तारीख आजचीच आहे. दुसरी नोकरी आरबीआयमध्ये (RBI) ग्रेड बी ऑफिसर पदाची आहे. 18 वर्षांचे पदवीधर तरुण यासाठी अर्ज करु शकणार आहेत.
[read_also content=”अमोल कोल्हेंना धक्का देण्यासाठी विलास लांडे सरसावले, शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन शरद पवार विरुद्ध अजित पवार सुप्त संघर्ष उघड? https://www.navarashtra.com/maharashtra/sharad-pawar-vs-ajit-pawar-latent-struggle-revealed-from-shirur-lok-sabha-constituency-over-amol-kolhe-and-vilas-lande-409147.html”]
1. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेत नोकरीची संधी एकूण जागा – 48 पदांची नावं- कारपेंटर, ड्राफ्ट्समॅन, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, फिटर शैक्षणिक पात्रता- 10 वी पास, आयटीआय डिप्लोमा वयोमर्यादा – 15 ते 24 वर्ष अर्जाची फी- नाही फॉर्म कुठे भराल- serc.indianrailways.gov.in महत्त्वाची तारीख – शेवटची तारीख 3 जून 2023 निवड प्रक्रिया – कागदपत्रांची पडताळणी, गुणवत्तेच्या आधारावर पगार- 10 हजार ते 25 हजारांपर्यंत
2. आरबीआयमध्ये ग्रेड बी ऑफिसरपदाची भरती एकूण पदं- 291 ऑफिसर ग्रेड बी जनरल 222 ऑफिसर ग्रेड बी डीईपीआर 38 ऑफिसर ग्रेड बी डीएसआय़एम 31 फॉर्मची फी ओबीसी-जनरल- 850 रुपये एससी, एसटी- 100 रुपये शैक्षणिक पात्रता 60 टक्के गुणांसंह पदवी 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर ऑफिसर ग्रेड बी डीईपीआर- अर्थशास्त्र किंवा फायनान्स या विषयात पदवी, एमबीए ऑफिसर ग्रेड बी डीएसआय़एम- स्टॅटिस्टिक इन मास्टर्स वयो मर्यादा- 21 ते 30 वर्ष फॉर्म कुठे भराल- www.rbi.org.in आवश्यक तारखा – अखेरची तारीख ९ जून २०२३ कशी होणार निवड- पहिली परीक्षा, दुसरी परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी पगार0 77 हजार ते 1 लाख 8 हजारांपर्यंत






