Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi Threat Case: राहुल गांधींसह २५ खासदारांना धमकी देणाऱ्या राज सिंह आमेराला कोटामधून अटक

राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह दोतासारा यांनी थेट भाजप आणि आरएसएसवर टिका केली आहे. "लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 20, 2026 | 10:09 AM
Rahul Gandhi Threat Case:  राहुल गांधींसह २५ खासदारांना धमकी देणाऱ्या राज सिंह आमेराला कोटामधून अटक
Follow Us
Follow Us:
  •   राहुल गांधी यांच्यासह २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी
  • सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी
  • व्हिडिओमध्ये राज सिंह अमेराचा स्वतःला करणी सेनेचे कोटा विभागीय प्रभारी असल्याचा दावा
 

कोटा: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी देण्याऱ्याला पोलिसांनी राजस्थानमधील कोटा येथून अटक केली आहे. राज सिंह आमेरा असे या आरोपीचे नाव असून, कोटा शहर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती आहे.

राज सिंह आमेरा याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या  व्हिडीओमध्ये त्यांने  राहुल गांधी आणि इतर २५ खासदारांना गोळ्या झाडून ठार मारण्याची धमकी दिली होती.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालयानंतर  राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.  पोलिसांनी या व्हिडीओची गांभीर्याने दखल घेत तातडीने  आरोपीचा शोध सुरू केला आणि त्याला ताब्यात घेतले. (Threatens)

Rahul Gandhi अन् २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; काँग्रेस नेता म्हणाले, “संघ आणि भाजप गोडसे…”

 

कायदा हातात घेणाऱ्यांची गय नाही

कोटा शहराच्या पोलीस अधीक्षक (SP) तेजस्वनी गौतम यांनी या कारवाईनंतर एक सोशल मीडियावर एक संदेश दिला आहे. “कायदा सर्वांसाठी सर्वोच्च आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अशा प्रकारे सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली असून  त्याने ही धमकी नेमक्या हेतूने दिली होती आणि यामागे कोणी चिथावणी दिली होती का, याचा तपास सुरू आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आमचा याच्याशी काहीही संबंध नाही – करणी सेना

व्हिडिओमध्ये राज सिंह अमेरा याने स्वतःला करणी सेनेचे कोटा विभागीय प्रभारी म्हणून सांगितले आहे. पण  करणी सेनेने मात्र आमेरा  संघटनेचा सदस्य असल्याचे नाकारले आहे. ज्या अकाऊंटवरून ही धमकी देण्यात  आली होती ते अकाउंटही सस्पेंड करण्यात आले आहे. आमेराने  इन्स्टाग्रामवर ही पोस्ट पोस्ट करून ही धमकी दिली होती.

Breaking: बिहार, UP सह १३ राज्यांनंतर आता पूर्ण देशात लागू होणार SIR, निवडणूक आयोगाने सांगितले प्रक्रिया कधी सुरू होणार

 

भाजप-आरएसएसच्या अतिरेकी वैचारिक अतिरेकीपणाचे एक मॉडेल – दोतासारा

राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह दोतासारा यांनी थेट भाजप (BJP) आणि आरएसएसवर (RSS) टिका केली आहे. “लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. ही तीच विषारी आरएसएस मानसिकता आहे जिने एकेकाळी नथुराम गोडसेला जन्म दिला होता. हे भाजप-आरएसएसच्या अतिरेकी वैचारिक अतिरेकीपणाचे एक मॉडेल आहे, जिथे मतभेद आणि विरोधकांना “राष्ट्रविरोधी” असे लेबल लावून वातावरण तयार केले जाते आणि शेवटी हिंसाचारासाठी जागा तयार केली जाते.”

 

‘हा देश गोडसेच्या विचारसरणीचा नाही तर गांधींच्या मार्गावर जाईल’

ते पुढे म्हणाले, “विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे संविधानिक पदावर असलेले लाखो भारतीयांच्या हक्कांचा आणि न्यायाचा आवाज आहेत. परंतु ज्या अतिरेकी संघटनांनी त्यांना हत्येची धमकी दिली आणि कट रचला ते नेते आणि कार्यकर्ते मोकाट फिरत आहेत हे आश्चर्यकारक आहे. अशा लोकांवर कारवाई कधी होणार? भाजप-आरएसएसने कितीही विष पसरवले तरी हा देश गोडसेच्या विचारसरणीचा नाही तर गांधींच्या मार्गावर जाईल.”

 

Web Title: Raj singh amera arrested kota police death threat rahul gandhi 25 mps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • BJP
  • Rahul Gandhi
  • RSS
  • threatens

संबंधित बातम्या

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप
1

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप

‘अरे रोहित बाळा..,’ दुष्काळाच्या मुद्द्यावर भाजप आमदाराचा रोहित पवारांवर हल्लाबोल, ‘तुझ्या कर्जतमध्ये येऊन काय करतो ते बघ’
2

‘अरे रोहित बाळा..,’ दुष्काळाच्या मुद्द्यावर भाजप आमदाराचा रोहित पवारांवर हल्लाबोल, ‘तुझ्या कर्जतमध्ये येऊन काय करतो ते बघ’

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!
3

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच
4

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.