५ लाख रुपये दे नाही तर तुझा खाजगी व्हिडीओ वायरल करेल, अशी धमकी एका भामट्याने एका डॉक्टरला दिली. पोलिसांनी भामट्याचा पर्दाफाश केला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
अमेरिकेत सत्तेत येण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली धमक दाखवायला सुरुवात केली आहे. राज्याभिषेकापूर्वी त्यांनी ब्रिक्स देशांना धमकावले आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
हैदराबादहून दुबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी ईमेलद्वारे ही धमकी मिळाली, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
३१ मे पासून ५५ दिवस झाले व्यापार बंद आहे. त्यामुळे तब्बल ५० लाख लोकांचा रोजगार धोक्यात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियम आणि निर्बंधांचे पालन करायला आम्ही तयार आहोत. पण राज्य सरकारने १ जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी…