Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा

शुक्रवारी रश्दी यांच्यावर २४ वर्षीय हादी मातर याने थेट कार्यक्रमादरम्यान हल्ला केला होता. मातरने त्याच्या गळ्यावर १०-१५ वेळा वार केले, त्यानंतर रश्दी यांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मातर शिया अतिरेकाबद्दल सहानुभूती असल्याची माहिती आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Aug 14, 2022 | 04:01 PM
सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली – न्यूयॉर्कमधील प्राणघातक हल्ल्यानंतर भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याचे माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आहे. तसेच त्यांना बोलता येत असल्याचा दावाही केला जात आहे. सलमानवर हल्ला करणाऱ्या आरोपीने कोर्टात स्वतःला निर्दोष म्हटले आहे.

शुक्रवारी रश्दी यांच्यावर २४ वर्षीय हादी मातर याने थेट कार्यक्रमादरम्यान हल्ला केला होता. मातरने त्याच्या गळ्यावर १०-१५ वेळा वार केले, त्यानंतर रश्दी यांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मातर शिया अतिरेकाबद्दल सहानुभूती असल्याची माहिती आहे. रुग्णालयातील एका डॉक्टरने अमेरिकन मीडियाला सांगितले की, रश्दी यांच्या गळ्यावर आणि पोटावर अनेक चाकूने जखमा झाल्या असून त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पाडली.

मातर यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि प्राणघातक हल्ला असे गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या सोशल मीडिया खात्यांवरून असे दिसून आले आहे की तो शिया अतिरेकी आणि इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) बद्दल सहानुभूती बाळगतो, परंतु तपास यंत्रणांना आतापर्यंत कोणतेही थेट दुवे सापडलेले नाहीत.

Web Title: Salman rushdie taken off ventilator after attack at new york even

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2022 | 04:01 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Salman Rushdie

संबंधित बातम्या

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष
1

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं
2

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत
3

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी
4

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.