Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हास्तरीय कबड्डीत संदेश महाविद्यालयाचे दुहेरी यश; मुलांच्या संघाने पटकावले नवव्यांदा विजेतेपद

मुंबई उपनगरातील विक्रोळी येथे झालेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत संदेश कनिष्ठ महाविद्यालयाने दमदार कामगिरी केली. १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावत नवव्यांदा जिल्ह्याच्या विजेतेपदावर नाव कोरले, तर मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 01, 2026 | 03:14 PM
जिल्हास्तरीय कबड्डीत संदेश महाविद्यालयाचे दुहेरी यश; मुलांच्या संघाने पटकावले नवव्यांदा विजेतेपद

जिल्हास्तरीय कबड्डीत संदेश महाविद्यालयाचे दुहेरी यश; मुलांच्या संघाने पटकावले नवव्यांदा विजेतेपद

Follow Us
Follow Us:
  • मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयाचा १० गुणांनी पराभव केला.
  • संदेश महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने नवव्यांदा जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावले.
  • मुलींच्या संघाने बाफना ज्युनियर कॉलेजचा पराभव करत तृतीय क्रमांक मिळवला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांच्या वतीने नुकतेच विक्रोळी येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १९ वर्षांखालील मुले व मुली या गटांमध्ये कुर्ला, अंधेरी व बोरिवली या तालुक्यांतील प्रत्येकी प्रथम दोन क्रमांकाचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत संदेश कनिष्ठ महाविद्यालयाने दुहेरी यश मिळवले आहे.

विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवणारा कॅप्टन स्मित मच्छार; 18 वर्षांच्या सेवेतील भयानक अनुभव

कुर्ला तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) येथील संदेश विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजच्या संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अप्रतिम खेळ करीत कांदिवलीच्या ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयाचा १० गुणांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. कनिष्ठ महाविद्यालयाने ९व्यांदा जिल्ह्याचे विजेतेपद पटकावले आहे. या संघातील विश्वजीत राजाराम पाटील, विवेक जगन्नाथ चोरघे, चेतन दीपक सणस, आर्यन जितेंद्र मोरे, शिवांश गजानन मगर, सागर संतोष धाडवाड, साहिल उदयराज यादव, आर्यन विठ्ठल वाघमारे, साई सुनील खोपकर, हर्ष शिवकुमार सिंग, शुभम संदीपान महानवर व प्रतीक प्रवीण मोरे यांची ठाणे येथे होणाऱ्या मुंबई विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

१९ वर्षांखालील मुलींच्या गटात मिळवला तृतीय क्रमांक

१९ वर्षांखालील मुलीच्या गटात कनिष्ठ महाविद्यालयाच्या संधाने बाफना ज्युनियर कॉलेजचा पराभव करून तृतीय क्रमांक पटकावला आहे. या संधामध्ये वैष्णवी बबन दुरगुडे, आयुषी श्यामसुंदर कनोजिया, श्रुतिका संतोष पार्ट, अमरीन अय्युब शेख, पल्लवी सिद्धार्थ जाधव, शर्वरी प्रदीप लांबे, सृष्टी सतोष साळवी, श्वेता संतोष देशमाने, देवयानी दीपक कांबळे, वैदही अमित कदम, सिद्धी संतोष शेळके, कृष्णा नीलेश भंडारे यांचा समावेश होता.

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता

सुयशप्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक

सुयशघ्राप्त विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे आणि क्रीडा शिक्षक शिवाजी कालेकर, सुनील तांबे व सचिन पाष्टे यांचे मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी सायली जाधव, कुर्ला तालुका क्रीडा अधिकारी ऋतुजा कडलगे, संस्थेच्या अध्यक्ष पुष्पलता म्हात्रे, विश्वस्त प्राचार्य राजेंद्र म्हात्रे व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य मेघा म्हात्रे यांनी अभिनंदन केले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Sandesh junior college district level inter school kabaddi championship mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Kabaddi
  • NAVARASHTRA
  • Sports News

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
1

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार
2

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
3

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
4

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.