Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आनंदाची बातमी ! देशात सात नव्या अमृत भारत एक्स्प्रेस धावणार; रेल्वे कनेक्टिव्हिटीला मिळणार वेग

सुबेदारगंज ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान साप्ताहिक सेवा प्रस्तावित आहे. फतेहपूर, गोविंदपुरी, भरुआ सुमेरपूर, रागौल, बांदा, चित्रकूटधाम, कल्याण आणि ठाणे या शहरांना या गाडीचा लाभ होईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 16, 2026 | 10:05 AM
सात नव्या अमृत भारत एक्स्प्रेस धावणार

सात नव्या अमृत भारत एक्स्प्रेस धावणार

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे देशभरातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यासाठी सात नव्या अमृत भारत एक्स्प्रेस सुरू करण्याच्या तयारीत आहे. उत्तर, मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारतातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या या गाड्यांमुळे प्रवाशांना वंदे भारतसदृश अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव तुलनेने किफायतशीर दरात मिळणार आहे.

प्रस्तावित अमृत भारत एक्स्प्रेसच्या मार्गांमध्ये धनबाद-कोईम्बतूर, प्रयागराज-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस, प्रयागराज-उधना, सुबेदारगंज-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस, गोरखपूर-दिल्ली, गोरखपूर-बांद्रा आणि चार्लापल्ली-गोरखपूर या सात मार्गांचा समावेश आहे. झारखंडमधील धनबादला तामिळनाडूतील कोईम्बतूरशी जोडणारी ही गाडी गया, प्रयागराज, जबलपूर, नागपूर, विजयवाडा आणि तिरुपती यांसारख्या प्रमुख शहरांमधून धावणार आहे.

प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनस ही रेल्वे इटारसी, भुसावळ आणि कल्याण ही प्रमुख स्थानके या मार्गावर असतील. प्रयागराज-उधना अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये प्रयागराजला गुजरातमधील उधनाशी जोडणारी ही साप्ताहिक गाडी फतेहपूर, गोविंदपुरी, इटावा, तुंडला, आग्रा इदगाह, बयाना, हिण्डौन सिटी, गंगापूर सिटी, सवाई माधोपुर, कोटा, रामगंज मंडी, भवानी मंडी, रतलाम, वडोदरा आणि उधना या स्थानकांवर थांबणार आहे.

सुबेदारगंज- मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस

सुबेदारगंज ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान साप्ताहिक सेवा प्रस्तावित आहे. फतेहपूर, गोविंदपुरी, भरुआ सुमेरपूर, रागौल, बांदा, चित्रकूटधाम, कल्याण आणि ठाणे या शहरांना या गाडीचा लाभ होईल.

गोरखपूर-दिल्ली अमृत भारत एक्स्प्रेस

पूर्व उत्तर प्रदेशाला राजधानी दिल्लीशी जोडणाऱ्या या गाडीचा मार्ग खलीलाबाद, बस्ती, गोंडा, बुढवल, सीतापूर, बरेली, मुरादाबाद आणि गाझियाबादमार्गे असेल.

गोरखपूर-मुंबई बांद्रा अमृत भारत एक्स्प्रेस

गोरखपूरहून मुंबईपर्यंत धावणारी ही गाडी गोंडा, कानपूर सेंट्रल, आग्रा फोर्ट, कोटा, रतलाम, वडोदरा, सुरत, पालघर आणि बोरीवली या प्रमुख स्थानकांना जोडणार आहे.

चार्लापल्ली-गोरखपूर अमृत भारत एक्स्प्रेस

तेलंगणातील चार्लापल्ली आणि 10 गोरखपूरला जोडणारी ही गाडी पेडापल्ली, मंचेरियल, बल्लारशाह, चंद्रपूर, नागपूर, बैतूल, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, लखनऊ सिटी, गोमतीनगर, बाराबंकी आणि गोंडा या मार्गावरून धावणार आहे.

IRCTC Website Upgrade : ट्रेन तिकीट बुकिंगची पद्धत बदलली! आयआरसीटीसी वेबसाइटवर 5 मोठे अपडेट्स; पाहा काय आहेत नवे नियम?

Web Title: Seven new amrit bharat express trains to run

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • amrit bharat express
  • Indian Railway

संबंधित बातम्या

Railway New Rules : फक्त तिकीट किंवा पास असून चालणार नाही! 1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक; सोबत ठेवा ‘हे’ कागदपत्रे
1

Railway New Rules : फक्त तिकीट किंवा पास असून चालणार नाही! 1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक; सोबत ठेवा ‘हे’ कागदपत्रे

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन
2

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून
3

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.