Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court on Ram Mandir Scam: राम मंदिर ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार? सर्वोच्च न्यायालयाचे मोठे पाऊल

Supreme Court on Ram Mandir Scam: राम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील दुसरी याचिका अजय कुमार राय आणि दिनेश कुमार यादव यांनी दाखल केली आहे. त्यांनीही देणगी चोरी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. तिसरी याचिका आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) चे खासदार सुधाकर सिंह यांनी दाखल केली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 10, 2026 | 03:57 PM
एसबीआय कर्मचाऱ्याने केली चोरी उघड

एसबीआय कर्मचाऱ्याने केली चोरी उघड

Follow Us
Follow Us:
  • दानाचा अपहार झाल्याचे समोर आल्यामुळे देशभरातील रामभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे,
  • राम मंदिराचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या राम मंदिर ट्रस्टचे सरकारी ऑडिट (CAG) अनिवार्य करण्याची मागणी
  • सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित याचिका तातडीने सुनावणीसाठी दाखल करून घेण्यास मान्यता
Supreme Court Ram Mandir Socnation Scam: अयोध्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले असून सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. राम मंदिराला मिळाल्या देण्यांच्या अपहार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्याऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाची सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे. येत्या १३ जुलैला सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

आतापर्यंत या प्रकरणात अनेक लोकांना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीतआहेत. सध्या या प्रकरणाचा तपास एसआयटी कडून सुरू आहे. लाईव्ह लॉच्या माहिती नुसार, सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणांशी संबंधित तीन रिट याचिकांवर सुनावणी होणार आहे.

मोठी बातमी ! तब्बल 1160 कोटींचा इथेनॉल घोटाळा समोर; कुपोषितांच्या 50 लाख क्विंटल तांदळावर डल्ला

राम मंदिर दान चोरी प्रकरणाची पहिली याचिका स्वतः नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी दाखल केली होती. गोस्वामी यांनी याप्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांच्यामार्फत ऑडिट करण्याचीही मागणी केली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून अयोध्या राम मंदिराचे व्यवस्थापनाचे काम करते.

इतर कोणत्या याचिका?

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील दुसरी याचिका अजय कुमार राय आणि दिनेश कुमार यादव यांनी दाखल केली आहे. त्यांनीही देणगी चोरी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. तिसरी याचिका आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) चे खासदार सुधाकर सिंह यांनी दाखल केली होती. राम मंदिराच्या देणगीतील कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर, आरजेडी नेत्याने मंदिर ट्रस्टच्या संपूर्ण आर्थिक नोंदींचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीचीही मागणी केली आहे.

देशभरात घरांच्या मागणीत वाढ; जानेवारी ते जूनमध्ये विक्री 1.71 लाख युनिट्सवर

याचिकेची मागणी काय आहे?

या जनहित याचिकेत प्रकरणाशी संबंधित सर्व आर्थिक नोंदी जतन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पुराव्यांमध्ये कोणताही कथित फेरफार टाळण्यासाठी यामध्ये कागदी दस्तऐवज, डिजिटल लेजर, यूपीआय व्यवहारांच्या नोंदी आणि बँक स्टेटमेंट यांचा समावेश आहे. याचिकाकर्त्याने प्रस्तावित देखरेख समितीच्या पूर्वपरवानगीशिवाय ट्रस्टला मोठी गुंतवणूक करण्यापासून, मोठे करार करण्यापासून किंवा महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यापासून रोखणाऱ्या आदेशाचीही मागणी केली आहे.

 

Web Title: Supreme court hearing july 13 ram janmabhoomi trust donation theft row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • ram mandir
  • Supreme Court

संबंधित बातम्या

CJP Protest : दिल्ली सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा उल्लंघनाचा ठपका? ‘या’ प्रकरणी दोन दिवसांत मागितले स्पष्टीकरण
1

CJP Protest : दिल्ली सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा उल्लंघनाचा ठपका? ‘या’ प्रकरणी दोन दिवसांत मागितले स्पष्टीकरण

New Delhi : दिल्लीत इंटरनेट गुल्लं, मेट्रो सेवा मात्र कायम, गृहमंत्रायलयाने घेतला सीजेपीचा धसका
2

New Delhi : दिल्लीत इंटरनेट गुल्लं, मेट्रो सेवा मात्र कायम, गृहमंत्रायलयाने घेतला सीजेपीचा धसका

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम सुनावणीचे उद्दिष्ट
3

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम सुनावणीचे उद्दिष्ट

दर्शनच्या अडचणी वाढल्या? Ranukaswami Murder Case प्रकरणी साक्षीदारबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
4

दर्शनच्या अडचणी वाढल्या? Ranukaswami Murder Case प्रकरणी साक्षीदारबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.