Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SIR आंदोलनाचा वाद आता सुप्रीम कोर्टात! मेट्रो ट्रेन बंद करणे सरकारला पडणार महागात? उद्या होणार सर्वोच्च सुनावणी

दिल्लीतील SIR आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानके बंद केल्याचा आणि रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घातल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांविरोधात अवमान कारवाईची मागणीही करण्यात आली असून, या याचिकांवर उद्या सुनावणी होणार आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 10, 2026 | 10:15 PM
Supreme Court CJP Protest, MA Baby CPIM Petition, Jantar Mantar

Supreme Court CJP Protest, MA Baby CPIM Petition, Jantar Mantar

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील मेट्रो बंदचा मुद्दा न्यायालयात
  • नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा मुद्दा ऐरणीवर
  • ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आंदोलन
 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन उभारण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. दिल्लीतील जंतर मंतर येते आयोजित केलेल्या या आंदोलनात देशभरातून आंदोलक पोहोचू नयेत यासाठी सरकारने ट्रेन बंद करणे, मेट्रो सेवा बंद करणे यांसारख्या क्लुप्त्या लढवल्या. आता मात्र सरकारची हि चाल त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत.

मेट्रो स्थानके आणि रेल्वे बंद केल्याने प्रवाश्याना झालेल्या नाहक त्रासाबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची उद्या (रविवार, 11 ऑकटोबर) सुनावणी होणार आहे. न्यायालयाचे उल्लंघन झाल्याचा दावा करत अधिकाऱ्यानावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

मेट्रो आणि रेल्वे निर्बंधांवरून याचिका

सर्वोच्च न्यायालयाने CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील मेट्रो आणि ट्रेन सेवा पूर्णपणे बंद न करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्देशानंतरही काही मेट्रो स्तहनॆ बंद करण्यात आली. असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

Aditya Thackeray : ‘भाजप विरुद्ध भारत’! आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, मुंबईतील SIR आंदोलनावरून राजकारण तापलं

अधिवक्ता शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी हि याचिका दाखल केली असून याचिकेत केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डी. तारा यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे. यांसिक्सच्याविरोधात न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात अवमानाची कारवाई करण्यात यावी असा उल्लेख याचिकेत आहे.

प्रवाशांच्या गैरसोयीचा मुद्दा उपस्थित

या प्रकरणात नागरिकांच्या मूलभूत हक्कांचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. अधिवक्ता चांद कुरेशी यांच्यामार्फत दाखल याचिकेत मेट्रो स्थानके बंद ठेवणे आणि वाहतुकीवर निर्बंध घालणे यामुळे सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आंदोलनाच्या वेळी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाणं अपेक्षित असतं. मात्र, सुरक्षेच्या उपाययोजना करताना सामान्य प्रवाशांची गैरसोय कितपत झाली आणि न्यायालयाच्या निर्देशांचं पालन झालं का, हे प्रश्न आता न्यायालयासमोर येणार आहेत.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आंदोलन

कॉकरोच जनता पार्टी आणि काही विद्यार्थी संघटनांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाची हाक दिली होती. याआधी राहुल गांधींच्या नेतृत्वात INDIA आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत जोरदार आंदोलन केले होते. निवडणूक आयोगाच्या कामकाजातील कथित अनियमिततेवरून हे आंदोलन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील वाहतूक व्यवस्थेबाबत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांवर आक्षेप घेण्यात आला आहे.

आता सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत याचिकाकर्ते कोणते मुद्दे मांडतात आणि प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण दिलं जातं, याकडे लक्ष लागलं आहे. तसेच, अधिकाऱ्यांविरोधातील अवमान कारवाईच्या मागणीवर न्यायालय काय भूमिका घेतं, हेही सुनावणीनंतर स्पष्ट होईल.

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा

Web Title: Supreme court sir protest delhi metro railway hearing vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 10:15 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Delhi Police
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा
1

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती
2

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन
3

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
4

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.