Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या के. कविताला ईडीकडून अटक, 7 दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी!

शनिवारी ईडीने त्याला दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले. यानंतर त्यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 17, 2024 | 01:31 PM
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या के. कविताला ईडीकडून अटक, 7 दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी!
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली दारू धोरण प्रकरणी मोठी अपडेट समोर येता आहे. BRS MLC आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता (K. Kavita) हिला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने शुक्रवारी कविताला तिच्या हैदराबाद येथील निवासस्थानावरुन अटक केली होती. ईडीने कविता यांच्यावर दिल्ली अबकारी दारू धोरण प्रकरणात (Delhi excise liquor policy case) सहभाग असल्याचा आरोप केला आहे. शनिवारी ईडीने त्याला दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले. यानंतर त्यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

[read_also content=”सिद्धू मूसवालाच्या आईने 58 व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कुटुंबियांनी शुभदीपचं केलं स्वागत! https://www.navarashtra.com/movies/charan-kaur-balkaur-singh-became-parents-sidhu-moosewala-younger-brother-shubhdeep-came-home-nrps-515912.html”]

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या एक दिवस आधी, ईडीने हैदराबादमधील तेलंगणाचे आमदार के. कविता यांच्या आवारात छापे टाकले. अनेक तासांच्या छाप्यानंतर ईडीने त्याला अटक केली आणि नंतर दिल्लीत आणले. बीआरएस प्रमुख केसीआर यांची कन्या कविता हिला ईडीने अटक केल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. बीआरएस प्रमुख केसीआर केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसची सत्ता गेली. तेलंगणा राज्यातील जनतेने काँग्रेसला एकतर्फी बहुमत देऊन विजय मिळवून दिला.

कविताला राहत्या घरातून अटक

ईडीने के.कविता यांना हैदराबाद येथील बंजारा हिल्स येथील राहत्या घरातून अटक केली. दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडी कविताविरुद्ध चौकशी करत आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आपचे खासदार संजय सिंह यांच्यासह अनेक नेते गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहेत.

Web Title: Telanganas former chief minister kcrs daughter k kavita arrested by ed nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2024 | 01:31 PM

Topics:  

  • national news
  • Telangana

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
1

Maharashtra Breaking News Updates Today: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

Maharashtra Breaking News Updates Today:  राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून दिग्गज नेत्यांची नावे गायब 
2

Maharashtra Breaking News Updates Today:  राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून दिग्गज नेत्यांची नावे गायब 

Maharashtra Breaking News Updates Today: तमिळनाडूत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती
3

Maharashtra Breaking News Updates Today: तमिळनाडूत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती

Telangana Crime: तेलंगणात थरारक घटना! जावयाने चालत्या दुचाकीवर सासूच्या डोक्यात हेल्मेट मारून केली हत्या; CCTVमुळे उघड झाला कट
4

Telangana Crime: तेलंगणात थरारक घटना! जावयाने चालत्या दुचाकीवर सासूच्या डोक्यात हेल्मेट मारून केली हत्या; CCTVमुळे उघड झाला कट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.