Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National News: देशातील आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर; भाजप खासदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट

West Bengal politics : तृणमूलचे ज्येष्ठ खासदार सौगत रॉय यांनी ते पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले. रॉय म्हणाले, भाजप आणि सौमित्र खान पत्रकारांना जे काही सांगत आहेत ते उघड खोटे आहे. असे काहीही होणार नाही.

  • By anuradha sagar
Updated On: May 28, 2026 | 05:00 PM
West Bengal politics TMC crisis 2026, Soumitra Khan BJP claim TMC split

West Bengal politics TMC crisis 2026, Soumitra Khan BJP claim TMC split

Follow Us
Follow Us:
  • तृणमूल काँग्रेसचे सुमारे ५० आमदार सध्या पक्षावर नाराज
  • तृणमूल काँग्रेसमध्ये लवकरच मोठी फुट पडणार असून सुमारे २० खासदार पक्ष सोडून जाणार
 West Bengal Politics:  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावणाऱ्या तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक आमदार आणि खासदारांनी पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे. त्यांनी बोलवल्या बैठकांना तृणमूलचे आमदार- खासदार गैरहजर रहात असून ममता बॅनर्जी यांच्या धोरणांविरोधात टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसमध्ये लवकरच मोठी फुट पडणार असून सुमारे २० खासदार पक्ष सोडून जाणार असल्याचा दावा एका भाजप नेत्याने केला आहे.

भाजपचे खासदार सौमित्र खान यांनी म्हटले आहे की, तृणमूल काँग्रेसचे सुमारे ५० आमदार सध्या पक्षावर नाराज आहेत. पक्षाच्या २० खासदारांमध्येही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. भाजप खासदाराचे ठाम म्हणणे आहे की, जर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने संमती दिली, तर हे नेते पक्ष बदलून भाजपमध्ये सामील होण्यास सज्ज आहेत.  या संदर्भात भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जर ही परिस्थिती प्रत्यक्षात आली तर तृणमूल काँग्रेसचे अस्तित्वच संपुष्टात येईल, असा दावा आय भाजप खासदाराने केला.

Siddaramaiah Resigns: ‘हायकमांडने सांगितल्याप्रमाणे मी केलं’; राजीनाम्यानंतर भावूक होत सिद्धरामय्यांनी मानले सोनिया-राहुल गांधींचे आभार

 

१०० हून अधिक नगरसेवकांचा राजीनामा

विशेष म्हणजे, सौमित्र खान यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा १०० हून अधिक नगरसेवकांनी यापूर्वीच तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, काकोली घोष दस्तीदार आणि फिरहाद हकीम यांसारखे पक्षातील प्रमुख नेते नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. आमदार हकीम यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली नसली, तरी दस्तीदार यांनी मात्र आपली नाराजी यापूर्वीच बोलून दाखवली आहे. त्यांच्या मुलाने तर, दस्तीदार आपल्या खासदारकीच्या जागेचाही राजीनामा देण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले होते.

Matoshree call to Devendra Fadnavis: ‘मातोश्री’वरून थेट देवेंद्र फडणवीसांना फोन अन् झटका एकनाथ शिंदेंना

भाजप नेते खोटारडे असे काहीच नाही

तृणमूलचे ज्येष्ठ खासदार सौगत रॉय यांनी ते पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले. रॉय म्हणाले, भाजप आणि सौमित्र खान पत्रकारांना जे काही सांगत आहेत ते उघड खोटे आहे. असे काहीही होणार नाही. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूलचे अनेक प्रमुख नेते भाजपमध्ये सामील झाले होते, परंतु ममता बॅनर्जी यांचा पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यानंतर ते परतले. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. बंगालमध्ये आता भाजप सत्तेवर असून, तृणमूलच्या पंधरा वर्षांच्या राजवटीचा अंत झाला आहे. तृणमूलमध्ये ‘सर्व काही ठीक नाही’ याची चिन्हे स्पष्ट होत असतानाच या अटकळी निर्माण होत आहेत. गेल्या काही आठवड्यांत, अनेक आमदार, खासदार आणि नेत्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 

Web Title: Tmc on verge of split 20 mps and 50 mlas ready to leave party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Mamata Banerjee
  • TMC
  • West bengal

संबंधित बातम्या

Mamata Banerjee: ‘हे कसले सरकार जे आपल्याच विद्यार्थ्यांना घाबरते’? दिल्लीतील लाठीमारावरून ममता बॅनर्जींचा थेट हल्ला
1

Mamata Banerjee: ‘हे कसले सरकार जे आपल्याच विद्यार्थ्यांना घाबरते’? दिल्लीतील लाठीमारावरून ममता बॅनर्जींचा थेट हल्ला

Abhishek Banerjee Office: तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझर; मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई
2

Abhishek Banerjee Office: तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझर; मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई

शाळेच्या व्हॅनवर काळाचा घाला! रेल्वे फाटकावर बसला ट्रेनची धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू; अनेक विद्यार्थी जखमी
3

शाळेच्या व्हॅनवर काळाचा घाला! रेल्वे फाटकावर बसला ट्रेनची धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू; अनेक विद्यार्थी जखमी

Karad Municipality: घनकचरा प्रकल्पातील बगिचा अन् रस्ते कागदावरच? भाजप गटनेत्याचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप
4

Karad Municipality: घनकचरा प्रकल्पातील बगिचा अन् रस्ते कागदावरच? भाजप गटनेत्याचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.