Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तर प्रदेश विधानसभेत लव्ह जिहाद विधेयक मंजूर; अशा आहेत नव्या तरतुदी

उत्तर प्रदेशातील विधानसभेत मंगळवारी (30 जुलै)  लव्हजिहाद  संबंधित विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकात आता आरोपींना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यात अनेक गुन्ह्यांची शिक्षा दुप्पट करण्यात आली आहे. लव्ह जिहाद अंतर्गत अनेक नवीन गुन्ह्यांचीही भर पडली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 30, 2024 | 04:53 PM
उत्तर प्रदेश विधानसभेत लव्ह जिहाद विधेयक मंजूर; अशा आहेत नव्या तरतुदी
Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेश:  उत्तर प्रदेशातील विधानसभेत मंगळवारी (30 जुलै)  लव्हजिहाद  संबंधित विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकात आता आरोपींना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यात अनेक गुन्ह्यांची शिक्षा दुप्पट करण्यात आली आहे. लव्ह जिहाद अंतर्गत अनेक नवीन गुन्ह्यांचीही भर पडली आहे.त्यासोबतच लव्ह जिहाद अंतर्गत अनेक गुन्ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यासंबंधीचे विधेयक योगी सरकारने सोमवारी सभागृहात मांडले.

जाणून घ्या नवीन विधेयकात काय तरतुदी आहेत

1. नवीन कायद्यानुसार दोषी आढळल्यास 20 वर्षे कारावास किंवा जन्मठेपेची तरतूद आहे.
2. आता कोणतीही व्यक्ती धर्मांतराच्या प्रकरणात एफआयआर दाखल करू शकते.
3. पहिल्यांदा, माहिती किंवा तक्रार देण्यासाठी पीडित, पालक किंवा भावंडांची उपस्थिती आवश्यक होती.
4. सत्र न्यायालयाखालील कोणतेही न्यायालय लव्ह जिहाद प्रकरणांची सुनावणी करणार नाही.
5. लव्ह जिहाद प्रकरणात सरकारी वकिलाला संधी दिल्याशिवाय जामीन अर्जावर विचार केला जाणार नाही.
6. यामध्ये सर्व गुन्हे अजामीनपात्र करण्यात आले आहेत.

 2020 मध्ये  पहिला कायदा

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने लव्ह जिहादविरोधात पहिला कायदा 2020 मध्ये केला होता. यानंतर, यूपी सरकारने विधानसभेत धर्म परिवर्तन बंदी विधेयक 2021 मंजूर केले. या विधेयकात 1 ते 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद होती. त्यात केवळ लग्नासाठी केलेले धर्मांतर अवैध मानले जाईल, अशी तरतूद या विधेयकात होती.

पूर्वी यूपीमध्ये बनवलेल्या जुन्या कायद्यानुसार 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद होती.  खोटे बोलून किंवा फसवणूक करून धर्म बदलणे हा गुन्हा मानला जाईल. जर एखाद्याला स्वेच्छेने धर्मांतर करायचे असेल तर त्याला 2 महिने अगोदर मॅजिस्ट्रेटला कळवावे लागेल. या विधेयकानुसार बळजबरीने किंवा फसव्या धर्मांतरासाठी 1-5 वर्षांच्या तुरुंगवासासह 15 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद होती. या प्रकरणातही दलित मुलीशी संबंधित प्रकरण आढळल्यास 3 ते 10 वर्षांच्या तुरुंगवासासह 25 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद होती.  धर्मांतर कायदा करणे हा राज्य सरकाराचा विषय आहे आणि तो राज्य सरकारांनीच ठरवायचा आहे, असेही केंद्र सरकारने यापूर्वीच सांगितले आहे.

Web Title: Uttar pradesh love jihad bill passed in up assembly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 04:53 PM

Topics:  

  • Love Jihad
  • Uttar Pradesh
  • Yogi adityanath

संबंधित बातम्या

Uttar Pradesh Crime : “तो माझ्याशी लैंगिक संबंध ठेवत नव्हता कारण…”, लग्नाच्या दीड वर्षानंतर पत्नीची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
1

Uttar Pradesh Crime : “तो माझ्याशी लैंगिक संबंध ठेवत नव्हता कारण…”, लग्नाच्या दीड वर्षानंतर पत्नीची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Google ची मोठी सेवा सुरू! आपत्कालीन परिस्थितीत वाचवेल जीव, ELS आहे तरी काय?
2

Google ची मोठी सेवा सुरू! आपत्कालीन परिस्थितीत वाचवेल जीव, ELS आहे तरी काय?

भयानक! मृत शरीराचे अवयव ग्राइंडरने कापले, नंतर पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरले; पत्नीने दोन प्रियकरांसोबत केले पतीचे तुकडे
3

भयानक! मृत शरीराचे अवयव ग्राइंडरने कापले, नंतर पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरले; पत्नीने दोन प्रियकरांसोबत केले पतीचे तुकडे

देशात दोन नमुने, त्यातील एक…”; CM योगी आदित्यनाथ यांची समाजवादी पक्षावर सडकून टीका
4

देशात दोन नमुने, त्यातील एक…”; CM योगी आदित्यनाथ यांची समाजवादी पक्षावर सडकून टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.