Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तर प्रदेशातील अमेठी, रायबरेलीतही उद्या मतदान; राहुल गांधी, राजनाथसिंह यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार शनिवारी सायंकाळी थांबला आहे. उद्या (दि.20) महाराष्ट्रातील लोकसभेच्या 13 जागांसाठी मतदान होत असून, उत्तर प्रदेशातील अमेठी, रायबरेली, लखनौसह 13 जागांवर फक्त पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 19, 2024 | 12:48 PM
उत्तर प्रदेशातील अमेठी, रायबरेलीतही उद्या मतदान; राहुल गांधी, राजनाथसिंह यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार शनिवारी सायंकाळी थांबला आहे. उद्या (दि.20) महाराष्ट्रातील लोकसभेच्या 13 जागांसाठी मतदान होत असून, उत्तर प्रदेशातील अमेठी, रायबरेली, लखनौसह 13 जागांवर फक्त पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह, पीयूष गोयल आणि स्मृती इराणी, भारती पवार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते ओमर अब्दुल्ला यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत. राजनाथ सिंह लखनौमधून, स्मृती इराणी अमेठीतून, पीयूष गोयल मुंबई उत्तरमधून आणि ओमर अब्दुल्ला बारामुल्लामधून निवडणूक लढवत आहेत.

निवडणूक प्रचाराच्या पाचव्या टप्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी विविध राज्यांमध्ये जोरदार प्रचार केला आहे.

रायबरेली, अमेठी व वायनाडकडे सर्वाधिक लक्ष

उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी लोकसभेच्या जागा आघाडीवर आहेत. केरळमधील वायनाड मतदारसंघाव्यतिरिक्त राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत. या जागेवर राहुल गांधी भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांच्या विरोधात लढत आहेत.

Web Title: Voting tomorrow in amethi and rae bareli in uttar pradesh nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2024 | 12:48 PM

Topics:  

  • indian politics
  • lok sabha
  • Lok Sabha Election
  • political news

संबंधित बातम्या

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
1

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…
2

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध
3

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध

चाफ्याच्या फुलाने राजकीय ‘गुलदस्ता’; उदयनराजे-रामराजेंच्या भेटीने जिल्हा बँक सभेला रंग
4

चाफ्याच्या फुलाने राजकीय ‘गुलदस्ता’; उदयनराजे-रामराजेंच्या भेटीने जिल्हा बँक सभेला रंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.