Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील काही राज्यात मुसळधार तर काही राज्यात तुरळक पाऊस; उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड, सिद्धार्थनगरमध्ये हवामान विभागाचा अलर्ट

सोनभद्र, सहारनपूर आणि मुझफ्फरनगरसह सात जिल्ह्यांमध्ये मंगळवारी अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे १८ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 28, 2026 | 07:18 AM
पिंपरी-चिंचवडला मुसळधार पावसाने झोडपले; उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

पिंपरी-चिंचवडला मुसळधार पावसाने झोडपले; उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात उत्तर प्रदेशात सोमवारी मान्सून पुन्हा सक्रिय झाला. तराई प्रदेश आणि बुंदेलखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस झाला. यामुळे कमाल तापमान खाली आले आणि दमट उष्णतेपासून दिलासा मिळाला.

इटावामध्ये सर्वाधिक ४२ मिमी पावसाची नोंद झाली. सिद्धार्थनगरमध्ये २८.६ मिमी आणि हमीरपूरमध्ये २८ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने, सोनभद्र, सहारनपूर आणि मुझफ्फरनगरसह सात जिल्ह्यांमध्ये मंगळवारी अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे १८ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर ६१ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचाही अंदाज आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी सांगितले की, मान्सूनचा पट्टा पुन्हा उत्तरेकडे सरकल्यामुळे आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे, मंगळवारपासून ३० जुलैपर्यंत तराई प्रदेशातील आणि दक्षिण उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोनभद्र, सहारनपूर, मुझफ्फरनगर, बिजनौर, मोरादाबाद, रामपूर, बरेली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट लागू आहे.

अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी

बांदा, चित्रकूट, कौशांबी, प्रयागराज, मिर्झापूर, चंदौली, तखीमपूर खेरी, शामली, मेरठ, अमरोहा, पिलीभीत, शाहजहानपूर, संभल, बदाऊन, हमीरपूर, महोबा, झाशी आणि ललितपूर.

गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

गुजरातच्या बनासकांठा, मेहसाणा, मोरबी, पाटण, साबरकांठा आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये ताशी ६० किमी वेगापर्यंतचे सोसाट्याचे वारे, मुसळधार पाऊस (ताशी १५ मिमी पेक्षा जास्त) आणि विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

मध्य प्रदेशातील अनुपपूर, रेवा, सिधी आणि सिंगरौली जिल्ह्यांव्यतिरिक्त, जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग, श्रीनगर, जम्मू, बारामुल्ला, पुलवामा, उधमपूर, रियासी आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्येही सोसाट्याचा वारा आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Nashik News : त्र्यंबकरोडचे दळणवळण की नरकयातना? आयटीआय सिग्नलवर किलोमीटरभर रांगा, तासनतास कोंडी अन् वाहतुकीचा बोजवारा

Web Title: Weather department issues alert for bundelkhand and siddharthnagar in uttar pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 07:10 AM

Topics:  

  • Climate Change
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Mumbai News: धूळ नियंत्रणात हयगय केल्यास कारवाई! न्यायालयाच्या फटाकेबंदी निर्देशांच्या अमलबजावणीची सूचना
1

Mumbai News: धूळ नियंत्रणात हयगय केल्यास कारवाई! न्यायालयाच्या फटाकेबंदी निर्देशांच्या अमलबजावणीची सूचना

उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
2

उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Mumbai News: धुळीचे साम्राज्य, तरीही हवेची गुणवत्ता ‘उत्तम’ कशी? बांधकामांवरील प्रदूषण मोजणाऱ्या यंत्रांच्या विश्वासार्हतेवरच बोट
3

Mumbai News: धुळीचे साम्राज्य, तरीही हवेची गुणवत्ता ‘उत्तम’ कशी? बांधकामांवरील प्रदूषण मोजणाऱ्या यंत्रांच्या विश्वासार्हतेवरच बोट

राज्यातील हवामानात होतोय बदल; मराठवाडा, विदर्भ तापतोय तर कोकणात होते अतिवृष्टी
4

राज्यातील हवामानात होतोय बदल; मराठवाडा, विदर्भ तापतोय तर कोकणात होते अतिवृष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.