Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंग्रजी नॉव्हेल्स वाचणारा आफताब आता का वाचतोय वकिलीची पुस्तकं?, जाणून घ्या श्रद्धा हत्येचा तपास कुठवर?

वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीचे दिल्लीत ३५ हून अधिक तुकडे करणाऱ्या आफताबच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सध्या क्रूरकर्मा आफताब तिहार जेलमध्ये थंडीत कुडकुडतोय. यात त्यानं तुरुंग अधिकाऱ्यांकडं वाचण्यासाठी कायद्याच्या पुस्तकांची मागणी केलीय.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 10, 2023 | 01:00 PM
इंग्रजी नॉव्हेल्स वाचणारा आफताब आता का वाचतोय वकिलीची पुस्तकं?, जाणून घ्या श्रद्धा हत्येचा तपास कुठवर?
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : वसईतील (Vasai) श्रद्धा वालकर (Shradha) तरुणीचे दिल्लीत (Delhi) 3५ हून अधिक तुकडे करणाऱ्या आफताबच्या (Aftab) न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सध्या क्रूरकर्मा आफताब तिहार जेलमध्ये थंडीत कुडकुडतोय. यात त्यानं तुरुंग अधिकाऱ्यांकडं वाचण्यासाठी कायद्याच्या पुस्तकांची मागणी केलीय. आश्चर्याची बाब म्हणजे श्रद्धा प्रकरणात अटक झाल्यानंतर आफताब जेलमध्ये इंंग्रजी नॉव्हेल्स वाचत होता. आता त्याला अचानक कायद्याच्या पुस्तकात इंटरेस्ट निर्माण झालाय.

१४ दिवसांनी न्यायालयीन कोठडी वाढवली 

दिल्लीच्या साकेत कोर्टात त्याला हजर करण्यात आलं. जेल अधिकाऱ्यांनी त्याला गरम कपडे देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आलीय. दुसरीकडं आफताबनं मागितलेल्या कायद्यांच्या पुस्तावर आता तिहार जेल प्रशासन विचार करत असल्याचं सांगण्यात येतंय.

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड रीलिज करण्याची मागणी 

श्रद्धाची निर्घृण पद्धतीने हत्या करणाऱ्या आफताबकडं सध्या पैशांची चणचण आहे. त्यामुळं त्यानं पोलिसांकडं त्याचे बँक अकाऊंट, डेबिट कार्ड यावरील निर्बंध उठवण्याची मागणी केली आहे. त्याला जेलमध्ये अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी आणि थंडीच्या काळात गरम कपडे घेण्यासाठी पैसे नसल्यानं हे निर्बंध उठवण्यात यावेत अशी मागणी करण्यात आलीय.

आफताबच्या फार्शीवर लवकरच शिक्कामोर्तब? 

मेहरौलीच्या जंगलात सापडलेली हाडं आणि केस हे श्रद्धाचेच असल्याचं निष्पन्न झालं आहे. या हाडांचे डीएन आणि श्रद्धाच्या वडिलांचे डीएन जुळले आहेत, त्यामुळं दिल्ली पोलिसांकडं आता या प्रकरणात मोठा पुरावा आहे. आफताबवर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याला या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात येईल, अशी शक्यता आहे.

आफताबवर जेलमध्ये सीसीटीव्ही वॉच

आफताब सध्या तिहारच्या जेल क्रमांक ४ मध्ये कैद आहे. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळं त्याला इतर कैद्यांपासून वेगळं ठेवण्यात आलंय. त्याच्या सेलमध्ये सीसीटीव्ही तैनात असून त्याच्यावर निगराणी ठेवण्यात येतेय.

Web Title: Why is aftab who reads english nehles now reading lawyers books nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2023 | 12:58 PM

Topics:  

  • Amit Shah
  • crime news
  • india
  • narendra modi
  • Shradha Walkar

संबंधित बातम्या

Shraddha Walkar Murder Case: एमए परिक्षेसाठी आरोपी आफताबची याचिका मंजूर, २० जुलैची सुनावणी कोर्टाने पुढे ढकलली
1

Shraddha Walkar Murder Case: एमए परिक्षेसाठी आरोपी आफताबची याचिका मंजूर, २० जुलैची सुनावणी कोर्टाने पुढे ढकलली

PM मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? नॉर्वेनंतर न्यूझीलंडच्या पत्रकारानेही विचारला प्रश्न; MEA ने दिलं स्पष्टीकरण 
2

PM मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? नॉर्वेनंतर न्यूझीलंडच्या पत्रकारानेही विचारला प्रश्न; MEA ने दिलं स्पष्टीकरण 

आधी बिर्याणी खाल्ली आणि मग १७ वर्षीय प्रेयसीची केली हत्या, १२ वेळा चाकूने वार अन्… प्रश्नपत्रिकेच्या मदतीने प्रियकराला अटक
3

आधी बिर्याणी खाल्ली आणि मग १७ वर्षीय प्रेयसीची केली हत्या, १२ वेळा चाकूने वार अन्… प्रश्नपत्रिकेच्या मदतीने प्रियकराला अटक

40 वर्षांची प्रतीक्षा संपली! भारत-न्यूझीलंडमध्ये मोठा करार, तब्बल 35000 कोटींचा होणार व्यापार, ‘या’ क्षेत्रांचं नशीब चमकणार
4

40 वर्षांची प्रतीक्षा संपली! भारत-न्यूझीलंडमध्ये मोठा करार, तब्बल 35000 कोटींचा होणार व्यापार, ‘या’ क्षेत्रांचं नशीब चमकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.