Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इंडिया’ नाव का ठेवलं? सात दिवसांत मागितले न्यायालयाने उत्तर; आता…

'इंडिया नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स' या विरोधी पक्षाच्या 'इंडिया' या संक्षिप्त नावाचा वापर करण्यावर बंदी घालण्याच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र आणि विविध विरोधी पक्षांना शेवटची संधी दिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 03, 2024 | 08:24 AM
‘इंडिया’ नाव का ठेवलं? सात दिवसांत मागितले न्यायालयाने उत्तर; आता…
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : ‘इंडिया नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स’ या विरोधी पक्षाच्या ‘इंडिया’ या संक्षिप्त नावाचा वापर करण्यावर बंदी घालण्याच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र आणि विविध विरोधी पक्षांना शेवटची संधी दिली आहे. कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती मनमोहन सिंग आणि न्यायमूर्ती मनमीत पी. एस. अरोरा यांच्या खंडपीठाने या जनहित याचिकांवर एका आठवड्यात उत्तर दाखल करण्यास बजावले आहे.

‘इंडिया’ हे संक्षिप्त रूप वापरून राजकीय पक्ष आपल्या देशाच्या नावाचा अवाजवी फायदा करून घेत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवरील सुनावणीची तारीख वाढवण्यास हायकोर्टाने नकार देत 10 एप्रिल रोजी याचिकेवर सुनावणी करून निकाल देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले. यासोबतच विरोधकांना एक आठवड्यात उत्तर दाखल करण्याची शेवटची संधीही न्यायालयाने दिली आहे

अद्याप उत्तरच नाही

न्यायालयाने याचिकाकर्ते गिरीश भारद्वाज यांच्या याचिकेवर सुनावणी केली. या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली आहे आणि म्हटले आहे की याचिका ऑगस्ट 2023 पासून प्रलंबित आहे, अद्याप सुनावणी पूर्ण झालेली नाही आणि निवडणूक आयोगाने निवडणूक वेळापत्रक जाहीर केले आहे. केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांना यापूर्वीच आठ संधी देण्यात आल्या आहेत. परंतु, त्यांनी अद्याप उत्तर दाखल केलेले नाही.

Web Title: Why the name india the court asked for a reply within seven days nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2024 | 08:24 AM

Topics:  

  • india
  • INDIA Alliance
  • indian politics
  • political news

संबंधित बातम्या

ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा बुस्टर! भारत-यूके व्यापार करारामुळे ऑटो पार्टसची निर्यात होणार कस्टम ड्युटी फ्री!
1

ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा बुस्टर! भारत-यूके व्यापार करारामुळे ऑटो पार्टसची निर्यात होणार कस्टम ड्युटी फ्री!

भारतातील रस्ते देशाची किती जागा व्यापतात? जाणून घ्या रंजक वास्तव
2

भारतातील रस्ते देशाची किती जागा व्यापतात? जाणून घ्या रंजक वास्तव

MLC Voting: कैदेतून आलेल्या नगरसेविकेनेही बजावला मतदानाचा हक्क! सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी शांततेत मतदान, २२ जूनला निकाल
3

MLC Voting: कैदेतून आलेल्या नगरसेविकेनेही बजावला मतदानाचा हक्क! सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी शांततेत मतदान, २२ जूनला निकाल

पुणे महापालिका सभागृहात अजित पवार यांच्या तैलचित्रावरून शाब्दिक चकमक; अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला प्रश्न
4

पुणे महापालिका सभागृहात अजित पवार यांच्या तैलचित्रावरून शाब्दिक चकमक; अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.