Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिस स्पेशल ट्रेनमध्ये महिलेवर अत्याचार; अत्याचारानंतर पीडितेला फेकले बोगीबाहेर

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आलेल्या पोलिस दलासाठी चालवण्यात आलेल्या धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कटनी ते सतनादरम्यान ही घटना घडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 12, 2023 | 08:03 AM
Physical Harassment

Physical Harassment

Follow Us
Close
Follow Us:

सतना : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आलेल्या पोलिस दलासाठी चालवण्यात आलेल्या धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कटनी ते सतनादरम्यान ही घटना घडली. पोलिस दलाला सोडून ट्रेन रिकामी परतत होती. दरम्यान, ती पकारिया स्थानकावर बराच वेळ थांबली होती. अशातच एक महिला ट्रेनमध्ये चढताच आरोपीने तिला पकडले.

पुढे सतना स्थानकावर ट्रेन थांबल्यावर आरोपीने महिलेला बोगीतून बाहेर फेकून गेट बंद केले. ट्रेन स्टेशनवर 30 मिनिटे उभी होती, पण जीआरपीला बोगीचे गेट उघडता आले नाही. सतनाहून निघाल्यानंतर पोलिसांनी रेवाच्या आधी बघई येथे गाडी थांबवली. आरोपीने स्वतःला टॉयलेटमध्ये कोंडून घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे. शौचालयाचे गेट तोडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. कमलेश कुशवाह असे आरोपीचे नाव आहे. तो बांदा, उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.

अशी घडली घटना…

याबाबत पीडित महिलेने सांगितले की, उचेरा येथे तिला जायचे होते. ट्रेन पकडण्यासाठी पकारिया स्टेशनला पोहोचली. स्टेशनवर फिरत असताना तिला ही ट्रेन तिथे उभी दिसली. ट्रेन रिकामी होती म्हणून ती त्यात चढली. ट्रेन काही वेळ स्टेशनवर उभीच होती. दरम्यान, ती जेव्हा टॉयलेटला गेली. तिच्यामागून आरोपीही तेथे आला. त्याने तिला त्याच्यासोबत टॉयलेटमध्ये बंद केले. त्याने आधी मारहाण केली आणि नंतर जबरदस्ती करायला सुरुवात केली. आरोपीने महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर सतना स्थानकावर ट्रेन थांबल्यावर त्याने ट्रेनमधून बाहेर फेकले आणि गेट बंद केले.

Web Title: Woman assaulted in police special train after the torture the victim was thrown out of the bogie nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2023 | 08:03 AM

Topics:  

  • crime news
  • india
  • Train Incident

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन
1

Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
2

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या
3

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

500 रुपयांत शरीरसंबंध, तरुणीसोबत रुममध्ये गेला अन्…; मुंबईत तरूणासोबत नेमकं काय घडलं
4

500 रुपयांत शरीरसंबंध, तरुणीसोबत रुममध्ये गेला अन्…; मुंबईत तरूणासोबत नेमकं काय घडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.