Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रपती राजवट संपली! Yumnam Khemchand Singh बनले मणिपुरचे मुख्यमंत्री; तब्बल 33 महिन्यांनी…

मणिपुर राज्याला पहिल्या उपमुख्यमंत्री देखील मिळाल्या आहेत. नेमचा किपगेन आणि लोदी दीखो यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 04, 2026 | 09:38 PM
राष्ट्रपती राजवट संपली! Yumnam Khemchand Singh बनले मणिपुरचे मुख्यमंत्री; तब्बल 33 महिन्यांनी…
Follow Us
Follow Us:

मणीपुरमधील राष्ट्रपती शासन संपले 
युमनाम खेमचंद सिंह मणिपुरचे नवीन मुख्यमंत्री
राज्यपाल अजय भल्लांनी दिल्या शुभेच्छा

आजचा दिवस मणिपुरसाठी खास ठरला आहे. मणिपुरमध्ये लागू असलेले राष्ट्रपती राजवट आता संपली आहे. मणिपुरमध्ये सरकार स्थापन झाले आहे. युमनाम खेमचंद सिंह मणिपुरचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. राज्यपाल अजय भल्लांनी युमनाम खेमचंद सिंह यांनी मणिपुरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे. तब्बल 33 महिन्यांनी मणिपुरमध्ये सरकार स्थापन झाले आहे. भाजपने मणीपुरमध्ये सरकार स्थापन केले आहे.

 

A new chapter begins for Manipur as Shri @YKhemchandSingh took oath as the Hon’ble Chief Minister today at Lok Bhavan, administered by the Hon’ble Governor of Manipur Shri Ajay Kumar Bhalla, in the presence of Hon’ble BJP National General Secretary Shri @tarunchughbjp ji , NE… pic.twitter.com/xykO3oWvJ2 — BJP Manipur (@BJP4Manipur) February 4, 2026

मणिपुर राज्याला पहिल्या उपमुख्यमंत्री देखील मिळाल्या आहेत. नेमचा किपगेन आणि लोदी दीखो यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नेमचा किपगेन मणिपुरच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. वेगवेगळ्या समुदायातिल दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती भाजपने समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या वर्षभरापासून राष्ट्रपती राजवट

१३ फेब्रुवारी २०२५ रोजी मणिपूरमध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. हा कार्यकाळ फक्त ६ महिन्यांसाठी होता आणि ऑगस्ट २०२५ मध्ये पुन्हा ६ महिन्यांसाठी वाढविण्यात आला. एन. बिरेन सिंग यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट अखेर हटवली; वाय. खेमचंद सिंह असणार राज्याचे नवे मुख्यमंत्री

मणिपुरात भाजपचे 37 आमदार

मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ २०२७ मध्ये संपत आहे. परिणामी, आमदारांना किमान एक वर्षासाठी नवीन सरकार स्थापन करावे आणि काही काम पूर्ण झाल्यानंतरच सार्वजनिक निवडणुका घ्याव्यात अशी इच्छा आहे. सध्या, ६० जागांच्या मणिपूर विधानसभेत भाजपचे ३७ आमदार आहेत.

Web Title: Yumnam khemchand singh take oath cm of manipur bjp politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • BJP
  • Manipur

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
2

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?
3

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार
4

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.