• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • 5 Crore Fund Approved For Satara Municipality Nrab

सातारा पालिका, मेढा नगरपंचायतीसाठी ५ कोटी निधी मंजूर ; आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; ३० विकासकामे लागणार मार्गी

सातारा नगर पालिका आणि मेढा नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी नेहमीच पाठपुरावा करणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला आणखी एक मोठे यश मिळाले आहे.

  • By Aparna
Updated On: Jul 14, 2022 | 06:26 PM
सातारा पालिका, मेढा नगरपंचायतीसाठी ५ कोटी निधी मंजूर ; आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; ३० विकासकामे लागणार मार्गी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा : सातारा नगर पालिका आणि मेढा नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी नेहमीच पाठपुरावा करणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा पालिका हद्दीतील २३ आणि मेढा नगरपंचायत हद्दीतील ७ विकासकामे मार्गी लावण्यासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्रीमहोदय आणि उपमुख्यमंत्रीमहोदयांचे आभार मानले आहेत.
शिंदे- भाजप सरकार स्थापन होताच आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा- जावली मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळवण्याचा धडाका सुरु केला आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठीच्या योजनेतून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ५ कोटी निधी उपलब्ध करून घेतला आहे. मेढा नगर पंचायतीला सातारा- महाबळेश्वर रोडलगत असणाऱ्या रस्ता दुभाजकाला विद्युत पोलसह दिवे बसविण्यासाठी ४० लाख, प्रभाग क्र. १२ मधील अनंता कुंभार घर ते संत गोरा कुंभार मंदिरापर्यंत बंदिस्त गटर बांधणे आणि प्रभाग क्र. ११ मधील शामराव वाघमारे घर ते महादेव मंदिर विहिरी पर्यंत बंदिस्त गटर बांधणेसाठी १५ लाख, प्रभाग क्र. १२ मधील संत गोरा कुंभार मंदिरापासून मेढा मोहाट पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकव बांधणे व रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी १० लाख, प्रभाग क्र. २ मध्ये बौद्ध विहार येथे सामाजिक सभागृह बांधणे व सुशोभीकरण करणे १० लाख, प्रभाग क्र. ४ मध्ये गोरे वस्तीलगत पिण्याच्या पाण्याची टाकी, बोअरवेल आणि वितरण व्यवस्था करणे आणि प्रभाग क्र. १६ मधील वृन्दावन कॉलनी येथे गटारावर स्लॅप बंदिस्त गटर करणे यासाठी १७ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

सातारा पालिका हद्दीतील गुरुवार पेठ बागेजवळ सांस्कृतिक भवन बांधणेसाठी २५ लाख, प्रभाग क्र. १९ मध्ये मंगळवार पेठ अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते व पायऱ्या करण्यासाठी ३५ लाख, शाहूपुरी हॉटेल सनडॉन ते अंबेदरे हद्दीपर्यंत डांबरीकरण व दोन्ही बाजूस गटर करणे, म्हसवे रोड, दत्त कॉलनी रस्ता डांबरीकरण करणेसाठी २० लाख, म्हसवे रोड, भैरवनाथ कॉलनी ते अम्बर प्लाझा रस्ता व गटर करणेसाठी १२ लाख, शाहूपुरी यशवंत नगरमधील अंतर्गत रस्ते व गटर करणे २२ लाख, फॉरेस्ट कॉलनी येथे गार्डन, मुलांसाठी खेळणी व वॉकिंग ट्रॅक करणे २५ लाख, माची पेठ येथे संरक्षक भिंत बांधणे ३५ लाख, मंगळवार पेठेतील बालाजी अपार्टमेंट पिछाडीस शिंदे घर ते काळे घर, झोपडपट्टी परिसरात पायऱ्या आणि काँक्रीट रस्ता करणे १३ लाख, सर्वोदय कॉलनी शाहूपुरी येथे बॅडमिंटन हॉल बांधणे ५० लाख, तामजाईनगर येथे विघ्नहर्ता कॉलनी रस्ता खडीकरण व दोन्ही बाजूस गेट करणे १० लाख, झेंडा चौक भैरवनाथ पटांगण ते स्वागत कमान खडीकरण डांबरीकरण, गणेश भोसले ते कुंभार गिरण हायवे अखेर खडीकरण डांबरीकरण करणे १७ लाख, शाहूपुरी महालक्ष्मी कॉलनी सपकाळ घर ते समर्थ नगर कॉलनी रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे १५ लाख, शाहूपुरी आझाद नगर येथे सांस्कृतिक भवन बांधणे ७ लाख, शनिवार पेठेत आप्पा गवळी घर ते खाटीक मशीद अखेर काँक्रीट करणेसाठी १० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

गुरुवार परज मशीद परिसर येथे काँक्रीटीकरण करणे १० लाख, शाहूनगर आनंद कॉलनी ते बारटक्के घर अखेर खडीकरण, डांबरीकरण करणे १५ लाख, प्रतापगंज पेठेतील ओंकार भंडारे घर ते चिटणीस घर, लकेरी घर ते ऐक्य प्रेस अखेर पाईप ड्रेन करणे १५ लाख, सदरबझार येथे संदीप पवार घर ते गणपती मंदिर अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे २० लाख, गोळीबार मैदान, साई सोसायटी, दत्त मंदिरासमोर सभामंडप बांधणेसाठी १५ लाख आणि पिरवाडी येथे बंदिस्त गटर व पाईप ड्रेन करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तातडीने निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून मंजूर कामे सुरु करा आणि कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Web Title: 5 crore fund approved for satara municipality nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2022 | 06:26 PM

Topics:  

  • maharashtra
  • Medha
  • Nagar Panchayat

संबंधित बातम्या

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा
1

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट
2

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट

Shivsena News : दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला मदतीचा हात
3

Shivsena News : दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला मदतीचा हात

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
4

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ILT20 मध्ये कुणी भाव दिला नाही! आता अश्विनने घेतला मोठा निर्णय; BBLमध्ये सिडनी थंडरसाठी खेळणार संपूर्ण हंगाम 

ILT20 मध्ये कुणी भाव दिला नाही! आता अश्विनने घेतला मोठा निर्णय; BBLमध्ये सिडनी थंडरसाठी खेळणार संपूर्ण हंगाम 

Zubeen Garg: जुबीन गर्गच्या मृत्यूचा तपास सुरूच; शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रभा महंत यांना केली अटक

Zubeen Garg: जुबीन गर्गच्या मृत्यूचा तपास सुरूच; शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रभा महंत यांना केली अटक

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

नीता अंबानींनी फाल्गुनी पाठकसोबत खेळाला गरबा, दसरा मोठ्या उत्साहात साजरा; व्हिडिओत दिसली जुगलबंदी

नीता अंबानींनी फाल्गुनी पाठकसोबत खेळाला गरबा, दसरा मोठ्या उत्साहात साजरा; व्हिडिओत दिसली जुगलबंदी

Bigg Boss 19 मधून बाहेर पडण्यासाठी आवेज दरबारने मोजली मोठी रक्कम, सांगितले सत्य काय आहे…

Bigg Boss 19 मधून बाहेर पडण्यासाठी आवेज दरबारने मोजली मोठी रक्कम, सांगितले सत्य काय आहे…

आयुष्याची पहिली आणि शेवटची कुकिंग! तरुणांनी मिळून स्वयंपाकघरात लावली आग, मग जे घडलं… Video Viral

आयुष्याची पहिली आणि शेवटची कुकिंग! तरुणांनी मिळून स्वयंपाकघरात लावली आग, मग जे घडलं… Video Viral

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योग आणि पापकुंश एकादशीमुळे तूळ आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल आशीर्वाद

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योग आणि पापकुंश एकादशीमुळे तूळ आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल आशीर्वाद

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.