• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • A Baby Girl Found Under Rubble Of The Building In Turkey Earthquake Nrps

तब्बल 150 तासांनंतर सात महिन्यांची चिमुरडी हसताना आढळली, इमारतीच्या ढिगाऱ्याखालुन मुलीला सुखरुप बाहेर काढलं, पाहा व्हिडिओ!

एकीकडे भुकंपातुन वाचलेल्यांचा जिवंत मिळण्याच्या आशा आशा धुसर होत आहेत. तर, दुसरीकडे बचाव कार्यादरम्यान ढिगाऱ्याखालुन अनेक लोकांना जीवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश येत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 13, 2023 | 12:47 PM
तब्बल 150 तासांनंतर सात महिन्यांची चिमुरडी हसताना आढळली, इमारतीच्या ढिगाऱ्याखालुन मुलीला सुखरुप बाहेर काढलं, पाहा व्हिडिओ!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
भुंकपाच्या धक्क्यातुन देश सावरला नसताना आता तुर्कस्तानला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला (Earthquake In Turkey ) आहे. तुर्की आणि सीरियामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दुहेरी भूकंपातील मृतांची संख्या अनुक्रमे 29,605 आणि 1,414 वर पोहोचली आहे. मात्र अशा परिस्थितीतही एक आंनददायी बातमी समोर आली आहे. चिनी आणि स्थानिक बचावकर्त्यांनी भूकंपानंतर 150 तासांनंतर रविवारी दुपारी हाताय प्रांतातील अंताक्या जिल्ह्यातील ढिगाऱ्यातून वाचलेल्याला बाहेर काढले. तुर्कीचे आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी 150 व्या तासात वाचवलेल्या मुलीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ?? At last, we have the day’s savior! An infant who was found 128 hours after the earthquake. Feeling content after a refreshing shower and tasty meal? pic.twitter.com/gK9LkYFiB1 — Tansu YEĞEN (@TansuYegen) February 12, 2023

बचावकार्य अद्याप सुरू

एकीकडे भुकंपातुन वाचलेल्यांचा जिवंत मिळण्याच्या आशा आशा धुसर होत आहेत. तर, दुसरीकडे बचाव कार्यादरम्यान ढिगाऱ्याखालुन अनेक लोकांना जीवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश येत आहे. 65 वर्षीय महिलेला भूकंपानंतर 160 तासांनंतर हॅते प्रांतातील अंताक्या जिल्ह्यात बचावकर्त्यांनी बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक बचाव पथकांनी भूकंपानंतर 150 तासांनंतर एका मुलीला रविवारी दुपारी हाताय प्रांतातील अंताक्या जिल्ह्यातील ढिगाऱ्यातून सुरक्षित बाहेर काढले. यापुर्वी ही एका नवजात बाळाला बाहेर काढण्यात यश आलं होतं.  दरम्यान, रविवारी अल्जेरिया आणि लिबियानेही भूकंपग्रस्त भागात मदत सामग्रीने भरलेली विमाने पाठवली

भारताने केली मदत

भारतातून तुर्कस्तानला मोठ्या प्रमाणात मदत सामग्री पाठवली जात आहे. लष्कर आणि एनडीआरएफ टीमनंतर आता भारतातील लोक कडाक्याच्या थंडीत ब्लँकेटचे वाटप करत आहेत. तुर्कीचे राजदूत फिरात सनेल यांनी 100 ब्लँकेट पाठवण्याचे असेच एक पत्र ट्विट केले आहे. त्यांनी पत्रात वसुधैव कुटुंबकमचा संदेशही शेअर केला आहे. ९ फेब्रुवारीला संध्याकाळी ७.४८ वाजता शेअर केलेली पोस्ट आतापर्यंत १.१३ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि २.५ हजारांहून अधिक ट्विटर युजर्सनी लाइक केले आहे. त्यांनी भारतीयांचेही आभार मानले. कुलदीप, अमरजीत, सुखदेव आणि गौरव नावाच्या चार भारतीयांनी तुर्की भूकंपग्रस्तांसाठी 100 ब्लँकेट दान केले. 

निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई

रविवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, तुर्कीमध्ये जखमींची संख्या 80 हजारांहून अधिक आणि सीरियामध्ये 2,349 झाली आहे.तुर्कस्तानने भूकंपात कोसळलेल्या इमारतींच्या सदोष बांधकामात गुंतलेल्या १३४ संशयितांवर अटक वॉरंट जारी केले आहे, अशी माहिती न्यायमंत्री बेकीर बोझदाग यांनी रविवारी दिली. तर, बोझदाग यांनी पत्रकारांना सांगितले की, तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: A baby girl found under rubble of the building in turkey earthquake nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2023 | 12:47 PM

Topics:  

  • Syria
  • Turkey
  • Turkey Syria Earthquake

संबंधित बातम्या

काठमांडू-इस्तंबूल विमानाचे कोलकातामध्ये इमर्जन्सी लँडिंग; इंजिनमध्ये ठिणग्या दिसताच २३६ प्रवाशांचा जीव टांगणीला
1

काठमांडू-इस्तंबूल विमानाचे कोलकातामध्ये इमर्जन्सी लँडिंग; इंजिनमध्ये ठिणग्या दिसताच २३६ प्रवाशांचा जीव टांगणीला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
1200 कोटींचा भव्य ‘वाराणसी’! महेश बाबूच्या चित्रपटाचे रामायणाशी कनेक्शन; 60 दिवसांत शूट केला 25 मिनिटांचा सीन

1200 कोटींचा भव्य ‘वाराणसी’! महेश बाबूच्या चित्रपटाचे रामायणाशी कनेक्शन; 60 दिवसांत शूट केला 25 मिनिटांचा सीन

Feb 08, 2026 | 03:04 PM
बचावलेल्या बिबट्यांची तपासणी बंधनकारक! वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या वन मंत्री गणेश नाईकांच्या सूचना

बचावलेल्या बिबट्यांची तपासणी बंधनकारक! वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या वन मंत्री गणेश नाईकांच्या सूचना

Feb 08, 2026 | 03:00 PM
अल्पवयीन मुले-मुली अचानक बेपत्ता होण्याचे वाढतंय प्रमाण; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

अल्पवयीन मुले-मुली अचानक बेपत्ता होण्याचे वाढतंय प्रमाण; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

Feb 08, 2026 | 02:58 PM
Bigg Boss Marathi Season 6: तन्वीला मिळाला मोलाचा सल्ला! ‘एखादा रबर इतका ताणू नका…’ काय बोलले रितेश?

Bigg Boss Marathi Season 6: तन्वीला मिळाला मोलाचा सल्ला! ‘एखादा रबर इतका ताणू नका…’ काय बोलले रितेश?

Feb 08, 2026 | 02:51 PM
Navi Mumbai Crime: सकाळी मद्यधुंद कारचा कहर; कारवर पोलिस लिहिलेले; आतमध्ये…

Navi Mumbai Crime: सकाळी मद्यधुंद कारचा कहर; कारवर पोलिस लिहिलेले; आतमध्ये…

Feb 08, 2026 | 02:49 PM
NEP vs ENG : पहिल्यांदाच लढणार इंग्लड आणि नेपाळ! हॅरी ब्रुकने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी

NEP vs ENG : पहिल्यांदाच लढणार इंग्लड आणि नेपाळ! हॅरी ब्रुकने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी

Feb 08, 2026 | 02:47 PM
Hajj ला जाताय? यात्रेपूर्वी करुन घ्या हेल्थ चेक-अप; पालिकेच्या दोन रुग्णालयांत विशेष सोय

Hajj ला जाताय? यात्रेपूर्वी करुन घ्या हेल्थ चेक-अप; पालिकेच्या दोन रुग्णालयांत विशेष सोय

Feb 08, 2026 | 02:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.