• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Administrator Appointed To Karanja Ghadge Nagar Panchayat

कारंजा घाडगे नगरपंचायतवर प्रशासक नियुक्त

पाच वर्षापूर्वी अस्तित्व आलेल्या नगर पंचायतीचा कार्यकाल २९ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला आहे. यामुळे नगर पंचायतच्या पदाधिका-यांचा कार्यकाळही पूर्ण झाल्याने नगर पंचायतवर आर्वीचे उपविभागीय अधिका-यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आली. ते ३० नोव्हेंबर रोजी कार्यभार सांभाळणार आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Nov 29, 2020 | 09:11 PM
कारंजा घाडगे नगरपंचायतवर प्रशासक नियुक्त

कारंजा (घाडगे) नगरपंचायत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कारंजा घाडगे (Karanaja Gadge).  पाच वर्षापूर्वी अस्तित्व आलेल्या नगर पंचायतीचा कार्यकाल २९ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला आहे. यामुळे नगर पंचायतच्या पदाधिका-यांचा कार्यकाळही पूर्ण झाल्याने नगर पंचायतवर आर्वीचे उपविभागीय अधिका-यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आली. ते ३० नोव्हेंबर रोजी कार्यभार सांभाळणार आहे.

२०१५ मध्ये तत्कालीन सरकारने राज्यात तालुकास्तरावर ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतमध्ये केले. ज्याची स्थापणा २४ एप्रिल २०१५ ला करण्यात आली. ऑक्टोंबर, नोव्हेंबर २०१५ मध्ये नगरपंचायतकरिता निवडणुका झाल्या. यामध्ये कॉंग्रेसला १५, भाजपाला २ असे १७ उमेदवार निवडून आले. बहुमत मिळाल्यामुळे नगरपंचायतवर कॉग्रेसची सत्ता स्थापण झाली. कॉंग्रेसच्या बेबी कठाने यांना नगराध्यक्ष पदाचा प्रथम सन्मान मिळाला. त्यांनी ३० नोव्हेंबर २०१५ पासून नगराध्यक्षाचा कार्यकाल सांभाळला. सव्वा वर्षाचा कार्यकाल सांभाळल्यानंतर पाऊणेचार वर्षापर्यंत नगराध्यक्षपदाची सुत्रे कल्पना संजय मस्के यांच्याकडे होती.

आता नगरपंचायतचा कालावधी २९ नोव्हेंबरला संपल्यामुळे नगरपंचायतचे कार्याची सुत्रे प्रशासकाकडे सोपविण्यात आले आहे. प्रशासकपदी आर्वीचे उपविभागीय अधिका-यांची नियुक्ती जिल्हाधिका-यांनी केली आहे. ते ३० नोव्हेंबरला कार्यभार सांभाळतील. कोरोना महामारीच्या संकटामुळे निवडणुका होतील किंवा पुढे ढकलल् जातील हे सांगणे कठीण आहे. परंतू नगरपंचायतचे कामकाज रेंगाळू नये याकरिता होऊ नये याकरिता प्रशासक सध्या असलेल्या पदाधिका-यांच्या सल्ला व मार्गदर्शनाने कामकाज सांभाळतील.

Web Title: Administrator appointed to karanja ghadge nagar panchayat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2020 | 09:11 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे…’, कानशिलात मारण्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर श्रीशांतची पत्नी संतापली

‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे…’, कानशिलात मारण्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर श्रीशांतची पत्नी संतापली

मासिक पाळीतील वेदना, क्राम्पसपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ लाल भाजीचे सेवन, शरीराला होतील फायदे

मासिक पाळीतील वेदना, क्राम्पसपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ लाल भाजीचे सेवन, शरीराला होतील फायदे

ट्रम्पच्या टॅरिफमुळे बदलली जगाची राजनीती… रशिया, चीन आणि भारतानंतर आता ‘हे’ 3 देश करणार महायुती

ट्रम्पच्या टॅरिफमुळे बदलली जगाची राजनीती… रशिया, चीन आणि भारतानंतर आता ‘हे’ 3 देश करणार महायुती

Jagdeep Dhankhad News: जगदीप धनखड यांच्याकडून पेन्शनसाठी अर्ज दाखल

Jagdeep Dhankhad News: जगदीप धनखड यांच्याकडून पेन्शनसाठी अर्ज दाखल

Uttarpradesh Crime: बाप की सैतान! सात महिन्याच्या बाळाला फेकलं हवेत, खाली पडल्याने बाळाचा जागीच मृत्यू; एवढेच नाही तर त्याला…

Uttarpradesh Crime: बाप की सैतान! सात महिन्याच्या बाळाला फेकलं हवेत, खाली पडल्याने बाळाचा जागीच मृत्यू; एवढेच नाही तर त्याला…

गोकुळच्या दूध दरात झाली वाढ; म्हैस-गायीचे दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागले

गोकुळच्या दूध दरात झाली वाढ; म्हैस-गायीचे दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागले

Trump Tariffs Illegal : देश उद्ध्वस्त होईल… ट्रम्प यांची अवस्था बिकट, अमेरिकन न्यायालयाने ‘टॅरिफलाच’ घोषित केले बेकायदेशीर

Trump Tariffs Illegal : देश उद्ध्वस्त होईल… ट्रम्प यांची अवस्था बिकट, अमेरिकन न्यायालयाने ‘टॅरिफलाच’ घोषित केले बेकायदेशीर

व्हिडिओ

पुढे बघा
Ambernath News : श्री सेलवा विनायक मित्र मंडळाचा आकर्षक देखावा, पुरातन मंदिरशैलीचा अप्रतिम अनुभव

Ambernath News : श्री सेलवा विनायक मित्र मंडळाचा आकर्षक देखावा, पुरातन मंदिरशैलीचा अप्रतिम अनुभव

Solapur News : सोलापुरातील प्रसिद्ध १४० वर्षांची परंपरा असलेले आजोबा गणपती

Solapur News : सोलापुरातील प्रसिद्ध १४० वर्षांची परंपरा असलेले आजोबा गणपती

Ahilyanagar : राहुरीत १३ ट्रकसह सुपारी व तंबाखूचा तब्बल ८.४३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Ahilyanagar : राहुरीत १३ ट्रकसह सुपारी व तंबाखूचा तब्बल ८.४३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Nanded: नागरिकांनी नदीजवळ सेल्फी काढायला जाऊ नये, पोलिसांचे आवाहन

Nanded: नागरिकांनी नदीजवळ सेल्फी काढायला जाऊ नये, पोलिसांचे आवाहन

Amravati News : मराठा आरक्षणासाठी केंद्राने विशेष अधिवेशन बोलवावे-बळवंत वानखडे

Amravati News : मराठा आरक्षणासाठी केंद्राने विशेष अधिवेशन बोलवावे-बळवंत वानखडे

Kolhapur : संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करा, राजू शेट्टींची मागणी

Kolhapur : संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करा, राजू शेट्टींची मागणी

Bajrang Sonawane : ‘मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली पाहिजे’

Bajrang Sonawane : ‘मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली पाहिजे’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.