सार्वजनिक गणेशोत्सवासाठी भारतातील सर्वात प्राचीन मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजोबा गणपती मंडळाने तयारी पूर्ण केली आहे.लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा ज्या आजोबा गणपती पासून घेतली तो आता तब्बल १४० वर्षांचा परंपरेचा वारसा जपत आहे.