२०,७८७ कोटींच्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात मोठा बदल करण्यात आला आहे. कोल्हापूरकरांच्या तीव्र विरोधानंतर शासनाने भूसंपादन आदेशातून कोल्हापूरला वगळले असून केवळ वर्धा ते सांगली या मार्गाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कोल्हापूरकरांचा लढा यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.