अहिल्यानगर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ६ कोटींची सुपारी आणि १५ लाखांची तंबाखू जप्त केली. करचुकवेगिरीसाठी हा माल कर्नाटकातून दिल्लीला नेला जात असल्याचे समोर आले असून, ट्रकसह तब्बल ८.४३ कोटींचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेतला आहे.