नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या आखत्यारीतील साखर कारखान्याला(ashok chavan sugar factory) एका कंपनीने 6 कोटी रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेडमधील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट 3 आणि 4 ने साखर विक्रीचे टेंडर तामिळनाडूतील चेन्नई येथील एका कंपनीला दिले होते. या कंपनीने साखर कारखान्याची फसवणूक केली.
साखर निर्यातीवर केंद्राकडून काही रक्कम कारखान्याला मिळत असते. पण निर्यातीचे कागदपत्रे मागितली असता कंपनीने कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. इंडोनेशियाने साखर स्वीकारण्यास नकार दिला एव्हढे उत्तर कंपनीने दिले. कंपनीने दिलेले चेक्सही बाऊन्स झाले. त्यामुळे कारखान्याची तब्बल 5 कोटी 93 लाख 65 हजार 536 रुपयांची फसवणूक झाली.
या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात चेन्नई येथील कुरुंजी प्रो नॅचरल फूड्स वलसरावक्कम चेन्नईचा चेअरमन इडिगा मनिकांता, प्रतिनिधी अभिजीत देशमुख आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]
[read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार https://www.navarashtra.com/latest-news/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732.html”]
[read_also content=”मुंबईहून दीड ते पावणे दोन तासांत औरंगाबादला पोहचणार; मुंबई ते नागपूर धावणार बुलेट ट्रेन ! https://www.navarashtra.com/latest-news/it-will-reach-aurangabad-in-two-and-a-half-hours-from-mumbai-bullet-train-to-run-from-mumbai-to-nagpur-nrvk-170470.html”]
[read_also content=”खून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे https://www.navarashtra.com/latest-news/murderers-are-hanged-and-thieves-are-mutilated-the-most-dangerous-are-the-tabiwani-laws-nrvk-170103.html”]
[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/latest-news/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106.html”]
[read_also content=”धावते विमान पकडण्याचा प्रयत्न! तालिबानी दहशतीने घेतला जीव; अफगाणिस्तानात विमान हवेत असताना तीन जण पडले https://www.navarashtra.com/latest-news/trying-to-catch-a-running-plane-taliban-terrorized-three-people-fell-while-the-plane-was-in-the-air-in-afghanistan-nrvk-170020.html”]
[read_also content=”चार कार पैशांनी भरल्या, हेलिकॉप्टरमध्येही पैसे कोंबले, काही पैसे रस्त्यावर पडले; अफगाणिस्तानचे राष्ट्रपती गेले कुठे? https://www.navarashtra.com/latest-news/four-cars-filled-with-money-even-in-a-helicopter-money-crashed-some-money-fell-on-the-road-where-did-the-president-of-afghanistan-go-nrvk-170034.html”]
[read_also content=”अफगानिस्तानात तालिबानी अत्याचाराचा कहर; अडकलेल्या भारतीयांचा काय करायचे? मोदी सरकारसमोरचे पाच प्रश्न https://www.navarashtra.com/latest-news/four-cars-filled-with-money-even-in-a-helicopter-money-crashed-some-money-fell-on-the-road-where-did-the-president-of-afghanistan-go-nrvk-170034.html”]
[read_also content=”अफगाणिस्तानात तालिबानी हुकूमत! पाकिस्तान, चीन, इराणचा तालिबानला पाठिंबा https://www.navarashtra.com/latest-news/taliban-rule-in-afghanistan-pakistan-china-iran-support-taliban-nrvk-170043.html”]
[read_also content=”आत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती! व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम https://www.navarashtra.com/latest-news/pooja-was-drunk-before-committing-suicide-big-revelation-in-the-viscera-report-rathores-problems-persist-nrvk-165091.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”19 वर्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि… https://www.navarashtra.com/latest-news/19-year-old-girl-married-to-old-man-sit-will-investigate-nrvk-164601.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html”]
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]






