जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड वर गेल्या तीन महिन्यात खराब रस्त्याने तिसरा बळी गेला आहे. या घटनेनंतर संतप्त होत आमदार दिलीप लांडे संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन या रस्त्यावर उतरले. ७२ तासात हा रस्ता पूर्ण दुरुस्त झाला नाही तर सगळ्या अधिकाऱ्यांच्या कानशीलात लगावेन असा दम त्यांनी भरला.