Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक बांगलादेशी पाकिस्तानपे भारी! बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमने पाकिस्तानी गोलंदाजांची केली धुलाई

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रावळपिंडी येथे सुरू असलेल्या कसोटीत बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमने शानदार फलंदाजी करीत 191 धावा केल्या. त्याचे द्विशतक अवघ्या 9 धावांनी हुकले. त्याने पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 24, 2024 | 08:27 PM
Bangladesh's Mushfiqur Rahim Beat PAK Bowlers Like Mincemeat And Batted Brilliantly and Scored 191 Runs

Bangladesh's Mushfiqur Rahim Beat PAK Bowlers Like Mincemeat And Batted Brilliantly and Scored 191 Runs

Follow Us
Close
Follow Us:

PAK vs BAN Test Match : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 21 ऑगस्टपासून रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 6 बाद 448 धावा करून डाव घोषित केला. ही धावसंख्या बांगलादेशसाठी पुरेशी ठरेल, असे वाटत होते. मात्र बांगलादेशच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. बांगलादेशचा फलंदाज मुशफिकुर रहीमचा पाकिस्तानला सर्वाधिक फटका बसला. ज्याचे द्विशतक अवघ्या 9 धावांनी हुकले.

मुशफिकुर रहीमच्या धमाकेदार खेळीने पाकिस्तानी गोलंदाजांच्या मनात भरली धास्ती

Mushfiqur Rahim missed the double hundred by nine runs. A valiant effort and a truly remarkable innings.👏

PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/A7o89axuds

— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 24, 2024

मुशफिकुर रहीमने पाकिस्तानच्या गोलंदाजांता घाम काढला
पाकिस्तान विरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमने ज्या पद्धतीने फलंदाजी केली. त्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. रहिमने पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलेच पराभूत केले. त्यांच्यासमोर पाकिस्तानी गोलंदाज झगडत होते. 341 चेंडूंचा सामना करताना मुशफिकुर रहीमने 56.01 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 191 धावांची शानदार खेळी खेळली.
त्याच्या खेळीत 22 चौकार आणि 1 षटकारही समाविष्ट होता. मात्र, त्याचे द्विशतक झळकावता आले नाही. त्याला सैम अयुबने बाद केले. रहीमशिवाय शादमान इस्लामने ९३ धावांची चांगली खेळी केली. मेहदी हसन मिराजनेही ७७ धावा केल्या. लिटन दास (56) आणि मोमिनुल हक (50) यांनीही अर्धशतके झळकावली.

दमदार खेळी अन् पाकिस्तानी गोलंदाजांचा धुव्वा

Bangladesh posts their highest-ever total against Pakistan, piling up a massive 565 runs before being bowled out!

PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/HwHYIMNELp

— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 24, 2024

पहिल्या डावातही अप्रतिम फलंदाजी

पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसापर्यंत सामन्याची अवस्था अशीच होती बांगलादेशने पहिल्या डावातही अप्रतिम फलंदाजी केली. 167.3 षटकांत 565 धावा करून तो सर्वबाद झाला. सध्या बांगलादेशकडे 117 धावांची आघाडी आहे. येथून सामन्याचा निकाल लागणे कठीण वाटते.

Web Title: Bangladeshs mushfiqur rahim beat pak bowlers like mincemeat and batted brilliantly and scored 191 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2024 | 08:26 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • Mushfiqur Rahim

संबंधित बातम्या

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
1

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय
2

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद
3

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद

Asia Cup 2025: आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच; ‘या’ खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता
4

Asia Cup 2025: आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच; ‘या’ खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.