Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, हा प्राणघातक खेळाडू संपूर्ण आयपीएलमधून होऊ शकतो बाहेर

आयपीएलचा १५वा हंगाम सुरू होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघातील सर्वात घातक गोलंदाज संपूर्ण आयपीएलमधून बाहेर होऊ शकतो.

  • By Payal Hargode
Updated On: Mar 09, 2022 | 05:35 PM
दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, हा प्राणघातक खेळाडू संपूर्ण आयपीएलमधून होऊ शकतो बाहेर
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मोठा झटका बसला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने मेगा लिलावात परिपूर्ण संघ बनवण्यासाठी कठोर परिश्रम केले होते आणि त्यांच्या संघात एकापेक्षा जास्त खेळाडू घेतले होते. पण आयपीएल सुरू होण्यापूर्वीच ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाला नशिबाने दगा दिला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या घातक गोलंदाजाला या आयपीएलमध्ये खेळणे कठीण जात आहे.
दिल्लीचा संघ गेल्या दोन सत्रांपासून आपल्या गोलंदाजीवर सर्वाधिक अवलंबून आहे. संघाने अनेक सामने गोलंदाजांनी स्वबळावर जिंकले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया हा दिल्लीच्या गोलंदाजीतील सर्वात मजबूत दुवा मानला जातो. नोरखियाने गेल्या दोन वर्षांपासून आपल्या वेगाने चांगल्या फलंदाजांना हैराण केले आहे. परंतु ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, एनरिक नोरखिया ​​आगामी हंगामातून बाहेर असू शकतात. नॉर्खियाला दीर्घकाळ दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भाग बनता आलेला नाही.

एनरिक नॉर्खिया हिपच्या दुखापतीशी झुंज देत आहे. दुखापतीमुळे तो नोव्हेंबरपासून फारशी गोलंदाजी करू शकलेला नाही. लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने राखून ठेवलेल्या चार खेळाडूंपैकी नॉर्खिया एक आहे. दिल्लीने६.५० कोटी देऊन नोरखियाला आपल्या टीमसोबत जोडले होते. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला दक्षिण आफ्रिकेच्या संघातही स्थान मिळालेले नाही. जर नोरखिया ​​आयपीएल २०२२ मधून बाहेर पडला तर दिल्ली कॅपिटल्ससाठी हा मोठा धक्का असेल.

Web Title: Big blow to delhi capitals this deadly player could be out of the entire ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2022 | 05:35 PM

Topics:  

  • bcci
  • Delhi Capitals
  • IPL Updates
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

BCCI ने दिले अजित आगरकरला दिले मोठे गिफ्ट! 2026 पर्यत करणार भारतीय संघासाठी काम
1

BCCI ने दिले अजित आगरकरला दिले मोठे गिफ्ट! 2026 पर्यत करणार भारतीय संघासाठी काम

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 
2

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
3

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
4

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.