Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GI मानांकन मिळूनही कोरेगावचा घेवडा पीक विम्यापासून वंचित! अमित भोईटेंची कृषी उपसंचालकांकडे ‘ही’ मागणी

Crop Insurance: इतर पिकांप्रमाणे घेवडा पिकाचाही प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश व्हावा, यासाठी सन २००३ मध्ये राज्याच्या तत्कालीन महसूल मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी पत्राद्वारे कृषी विभागाकडे मागणी केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 02, 2026 | 05:43 PM
Crop Insurance

Crop Insurance

Follow Us
Follow Us:
  • घेवडा पिकाचा समावेश प्रधानमंत्री पीक विम्यात करण्याची मागणी 
  • भाजप युवा नेते अमित भोईटे यांची जिल्हा कृषी उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे मागणी
  • कोरेगाव तालुक्यातील घेवडा गेल्या अनेक वर्षांपासून पीक विम्यापासून वंचित
कोरेगाव/ Crop Insurance: दिल्ली येथे जीआय मानांकन मिळालेला कोरेगाव तालुक्यातील घेवडा गेल्या अनेक वर्षांपासून पीक विम्यापासून वंचित आहे. त्यामुळे घेवडा पिकाचा प्रधानमंत्री (Satara) पीक विमा योजनेत समावेश करावा, अशी मागणी वाठार स्टेशन येथील भाजप युवा नेते अमित भोईटे यांनी सातारा जिल्हा कृषी उपसंचालक एस बी मोकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सातारा जिल्ह्यात सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावर घेवडा पिकाची लागवड केली जाते. जवळपास १८ हजार शेतकरी या पिकावर अवलंबून आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक घेवडा उत्पादन कोरेगाव तालुक्यात घेतले जाते. अलीकडच्या काळात खरीप तसेच रब्बी अशा दोन्ही हंगामांत घेवडा पिकाची लागवड होत असून, हे तालुक्यातील प्रमुख पीक बनले आहे.

इतर पिकांप्रमाणे घेवडा पिकाचाही प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश व्हावा, यासाठी सन २००३ मध्ये राज्याच्या तत्कालीन महसूल मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी पत्राद्वारे कृषी विभागाकडे मागणी केली होती. त्यानंतरही अनेक वेळा स्थानिक राजकीय नेते तसेच कृषी विभागाकडून पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्याप या मागणीला यश आलेले नाही.

Satara Ghevda Farmers News: दिल्लीत मान पण पीक विम्यात नापास! कोरेगावचा प्रसिद्ध घेवडा संकटात; शेतकरी आक्रमक

सध्या कोरेगाव तालुक्यात पुरेसा पाऊस झालेला नसल्याने पाणीसाठा असलेले अनेक तलाव रिकामे आहेत. त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने घेवडा पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. घेवडा पिकाचा पीक विम्यात समावेश नसल्याने नुकसान झाल्यास उत्पादक शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार नाही. त्यामुळे शासनाने खास बाब म्हणून घेवडा पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश करून घेवडा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अमित भोईटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

PM Crop Insurance : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पीक विम्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवली; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

कोरेगावचा प्रसिद्ध घेवडा संकटात

राजधानी दिल्लीच्या बाजारपेठेत मागणी असणारा कोरेगाव तालुक्यातील घेवडा शासनाच्या गलथान भूमिकेमुळे गेली अनेक वर्ष पीक विम्यापासून वंचित असल्याने या भागातील शेतकरी शासनाच्या कारभराबाबत उदासीन आहे. सातारा जिल्ह्या्त रब्बी हंगामात सर्वाधिक शेतकरी घेवडा पीक घेतात विशेष करून जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात सर्वाधिक घेवडा उत्पादन घेतले जाते अस असतानाही घेवडा पीक विम्या बाबत असलेल्या चुकीच्या निकषामुळे वंचित आहे याचा सर्वाधिक मोठा फटका या शेतकऱ्यांना सहन करावा लागतं आहे.

Web Title: Bjp leader amit bhoite demands inclusion of french bean crop in pm crop insurance scheme koregaon satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • Crop Insurance
  • Koregaon
  • Satara News
  • vegetable

संबंधित बातम्या

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू
1

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी
2

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी

Satara Municipal Council:२५ कोटींच्या नुकसानभरपाईचे सात कोटींचे गणित कसे? सातारा पालिकेच्या सभेत प्रशासनाची पोलखोल
3

Satara Municipal Council:२५ कोटींच्या नुकसानभरपाईचे सात कोटींचे गणित कसे? सातारा पालिकेच्या सभेत प्रशासनाची पोलखोल

Satara Ghevda Farmers News: दिल्लीत मान पण पीक विम्यात नापास! कोरेगावचा प्रसिद्ध घेवडा संकटात; शेतकरी आक्रमक
4

Satara Ghevda Farmers News: दिल्लीत मान पण पीक विम्यात नापास! कोरेगावचा प्रसिद्ध घेवडा संकटात; शेतकरी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.