Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mercedes CLA Electric घेताय? बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!

मर्सिडीज-बेंझने भारतात त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार CLA Electric  लाँच केली आहे. ही कंपनीची सर्वात स्वस्त, एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक सेडान असल्याचं बोललं जातंय. कार खरेदी करायची असेल तर तिची बुकिंग १० मार्चपासून सुरु होत..

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 28, 2026 | 07:48 PM
CLA Electric 

CLA Electric 

Follow Us
Follow Us:
  • Mercedesची नवीन इलेक्ट्रिक कार CLA Electric लाँच
  • Mercedes CLA Electric कारचा लूक खास
  • सुरक्षेसाठी या खास फिचर्सचा समावेश
Mercedes CLA Electric: मर्सिडीज-बेंझने भारतात त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार CLA Electric  लाँच केली आहे. ही कंपनीची सर्वात स्वस्त आणि एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक सेडान असल्याचं बोललं जातंय. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तिची बुकिंग १० मार्चपासून सुरू होणार आहे. ही कार मर्सिडीजच्या मॉड्यूलर इलेक्ट्रिक आर्किटेक्चर तंत्रज्ञानावर बनवलेली पहिली कार आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची रेंज.  कारण कंपनीचा दावा आहे की ती एका चार्जवर ७९२ किमी पर्यंत धावेल. जर तुम्हाला ती खरेदी करायची असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

Indian Motorcycle चे 125 चे वर्धापन दिन! खास Anniversary एडिशन्स केल्या सादर

मर्सिडीज-बेंझ सीएलए इलेक्ट्रिक: पॉवर आणि स्पीड

मर्सिडीजची नवीन तंत्रज्ञान सध्या एकाच मॉडेलमध्ये उपलब्ध असेल, CLA 250+. यात मोठी आणि शक्तिशाली अशी 85.5 kWh ची बॅटरी आहे. त्याची मोटर मागील चाकांना power देते, ज्यामुळे प्रचंड 268 bhp जनरेट होते. वेगाच्या बाबतीत, ती फक्त 6.7 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेगाने चालते. आणखी महत्तवाचं म्हणजे तिला 2-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेली आहे.

कारचा लूक

ही मर्सिडीज-बेंझ कार बाहेरून खूपच आकर्षक दिसते. यात LED हेडलाइट्स आणि डेटाइम DRL आहेत. दरवाजाचे हँडल बॉडीमध्ये रीसेस केलेले आहेत आणि गरज पडल्यासच ते बाहेर पडतात. कारमध्ये मोठे, स्टायलिश १८-इंच अलॉय व्हील्स देखील आहेत. 

कारचा आकार कसा असेल? 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार अंदाजे ४.७ मीटर लांब आहे आणि चाकांमधील मोठे अंतर असल्याने कारमध्ये बसण्यासाठी पुरेशी जागा मिळते. रंगानुसार, ती राखाडी, लाल, काळा, निळा आणि पांढरा अशा विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे. कारच्या डिझाइनमुळे प्रकर्षाने दिसून येते आणि रंगांमुळे ती प्रचंड आकर्षक दिसते. 

कारची वैशिष्ट्ये

कारमध्ये मध्यभागी १४ इंचाचा स्क्रीन आहे. त्यात चॅटजीपीटी आणि गुगल जेमिनी सारख्या स्मार्ट तंत्रज्ञानाचा समावेश आहे. मुख्य म्हणजे यात स्क्रीन तंत्रज्ञानासह आणखी काही तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या कारच्या  पुढच्या सीटवर मसाज आणि हीटिंगचीही सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर कारचाचा डॅशबोर्ड हटके लूकमध्ये आहे. तो रात्रीच्या वेळी चमकतो.  आणि कारचे एसी व्हेंट विमानाच्या इंजिनसारखे दिसतात. त्यामुळे ही कार इतरांपासून वेगळी दिसते. 

सुरक्षिततेच्या दृष्टीने किती मजबूत?

मर्सिडीजने या कारमध्ये ADAS सिस्टम बसवली आहे. संपूर्ण कारमध्ये कॅमेरे देखील बसवले आहेत, ज्यामुळे तुम्ही स्क्रीनवर संपूर्ण कारमध्ये नजर ठेवू शकता. म्हणजे कारचा प्रत्येक भाग तुम्हाला पाहता येऊ शकतो.  यामुळे पार्किंग करणे खूप सोपे होते. शिवाय, कारमध्ये पुढील आणि मागील बाजूस सेन्सर आहेत.  ज्यामुळे विशेष सुरक्षा मिळते काहीतरी जवळ येत असल्यास त्यापासून तुम्हाला अलर्ट करतात. 

Maruti WagonR on EMI: फक्त 50000 घरी आणा Maruti WagonR, कसं ते जाणून घ्या…

Web Title: Car buyer guide mercedes benz cla electric to launch in india know these features before booking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car
  • Mercedes

संबंधित बातम्या

अॅडव्हेंचरची आवड आहे? या आहेत ऑफरोडिंगसाठी सगळ्यात बेस्ट 5 बाईक्स
1

अॅडव्हेंचरची आवड आहे? या आहेत ऑफरोडिंगसाठी सगळ्यात बेस्ट 5 बाईक्स

कोल्हापूरच्या राजघराण्याची ही मेबॅक कार; भारतातील सर्वात दुर्मिळ विंटेज वाहनांपैकी एक
2

कोल्हापूरच्या राजघराण्याची ही मेबॅक कार; भारतातील सर्वात दुर्मिळ विंटेज वाहनांपैकी एक

फ्लाइंग कारचं स्वप्न आता वास्तवाच्या उंबरठ्यावर? विज्ञानकथेतून तंत्रज्ञानाकडे झेप
3

फ्लाइंग कारचं स्वप्न आता वास्तवाच्या उंबरठ्यावर? विज्ञानकथेतून तंत्रज्ञानाकडे झेप

जुन्या कारला स्क्रॅप करण्याची काय आहे प्रक्रिया? या स्क्रॅपचा कसा होतो पुनर्वापर
4

जुन्या कारला स्क्रॅप करण्याची काय आहे प्रक्रिया? या स्क्रॅपचा कसा होतो पुनर्वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.