• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Diabetes And Bp Will Be 100 Under Control Do This Simple Home Remedy Nrng

डायबिटीस आणि बीपी १००% येईल नियंत्रणात; करा हा सोपा घरगुती उपाय

कांद्याच्या रसामुळे आपला रक्त पुरवठा व्यवस्थित होतो. यामुळे आपले रक्ताभिसरण सहज प्रकारे होते. याशिवाय कांद्याचा रस पोटाशी संबंधित इतर समस्यांसाठीही फायदेशीर ठरतो.

  • By Nitish Gadge
Updated On: Sep 07, 2021 | 01:14 PM
डायबिटीस आणि बीपी १००% येईल नियंत्रणात; करा हा सोपा घरगुती उपाय
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपण कधी कांदा भाजीमध्ये घालून तर कधी सलाडच्या स्वरूपात खात असतो. त्याचबरोबर काही लोक असे असतात जे लोक जेवणानंतर तोंडाला वास येतो म्हणून कांद्याचे सेवन करत नाहीत. परंतु कदाचित अशा लोकांना कांद्याच्या अनेक फायद्यांविषयी माहित नसेल पण आज आपण या लेखात कांद्याच्या फायद्याविषयी जाणून घेणार आहोत.

आज आपण जाणून घेणार आहोत की कांद्याच्या रसापासून आपल्याला कोणते फायदे मिळू शकतात. आपल्याला माहित नसेल पण कांद्यामध्ये अँटी-एलर्जीक, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक घटक असतात जे आपल्याला बर्‍याच रोगांपासून वाचविण्यास उपयुक्त ठरतात. चला तर मग कांद्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

रक्तदाब:-
कमी-जास्त रक्तदाब असणे चांगले मानले जात नाही. रक्तदाबातील चढ-उतारांमुळे आपल्याला बर्‍याच मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणून रक्तदाब नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी कांद्याचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. कांद्याच्या आत एक मॅग्नेशियम घटक आहे, जो रक्तदाब नियंत्रित करण्यास आपल्याला खूप उपयुक्त ठरतो.

प्रतिकार शक्ती मजबूत होते:

आपल्याला महित आहे की कोरोना साथीच्या आजाराचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. अशा परिस्थितीत आपल्याला आपली रोग प्रतिकारशक्ती बळकट ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. पण कांद्याचा रस रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आपल्याला खूप मदत करतो.

कांद्याच्या आत असे काही घटक आहेत जे रोगाविरुद्ध लढण्याची आपली क्षमता वाढवतात. बर्‍याच डॉक्टरांचा असा विश्वास आहे की नियमितपणे कांद्याचे सेवन केल्यास आपण कर्करोगासारखे मोठे आजारही टाळू शकतो.

[read_also content=”मुलींच्या बसण्याची सवय सांगते त्यांच्याबद्दल ‘या’ खास गोष्टी https://www.navarashtra.com/latest-news/the-girls-habit-of-sitting-tells-these-special-things-about-them-nrng-178569.html”]

केसांसाठी फायदेशीर :-

केस गळणे, कोंडा होणे अशा प्रकारच्या अनेकांना केसांशी संबंधित समस्या असतात. पण या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी कांदा खूप प्रभावी आहे. कांद्याच्या रसासह सीबमची योग्य मात्रा घेऊन जर ते मिश्रण केसांच्या मुळापर्यंत सोडले तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो.

ज्यामुळे आपले केस मजबूत राहतात आणि चमकत सुद्धा. याखेरीज केस गळत असल्यास कांद्याच्या रसाचे सेवन करणे अतिशय फायदेशीर मानले जाते. बरेच लोक केसांना कांद्याचा रस लावण्याची शिफारस करतात. असे केल्याने केसांना आर्द्रता येते आणि केस चमकदार बनतात.

रक्त परिसंचरण अचूक होते:-

आपल्या शरीरात योग्य रक्त परिसंचरण फार महत्वाचे आहे. जर रक्त परिसंचरण योग्य पद्धतीने झाले नाही तर आपल्या शरीरात रक्त नसल्यामुळे आपल्याला बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी डॉक्टरांनी असा सल्लाही दिला आहे की आपण आपल्या आहारात नियमितपणे कांद्याचे सेवन केले पाहिजे.

कांद्याच्या रसामुळे आपला रक्त पुरवठा व्यवस्थित होतो. यामुळे आपले रक्ताभिसरण सहज प्रकारे होते. याशिवाय कांद्याचा रस पोटाशी संबंधित इतर समस्यांसाठीही फायदेशीर ठरतो. तसेच बरेच लोक पचन किंवा एसिडिटी दूर करण्यासाठी कांद्याचा रस पिण्याचा सल्ला देतात.

Web Title: Diabetes and bp will be 100 under control do this simple home remedy nrng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2021 | 01:14 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pakistan NOTAM Missile Test : क्षेपणास्त्र चाचणी की अर्थकारणावर वार? पाकिस्तानच्या संशयास्पद हालचालींमागे लपलाय मोठा डाव

Pakistan NOTAM Missile Test : क्षेपणास्त्र चाचणी की अर्थकारणावर वार? पाकिस्तानच्या संशयास्पद हालचालींमागे लपलाय मोठा डाव

Asia Cup 2025 : हर्षित राणाची कामगिरी संघात स्थान मिळवण्यासाठी पुरेशी नाही! आकाश चोप्राने केले प्रश्न उपस्थित

Asia Cup 2025 : हर्षित राणाची कामगिरी संघात स्थान मिळवण्यासाठी पुरेशी नाही! आकाश चोप्राने केले प्रश्न उपस्थित

विचित्र जमात ज्यात महिलांच्या नाकपुड्यांना आयुष्यभरासाठी केलं जात बंद; कारण इतकं अजब की ऐकूनच डोक्याला हात लावाल

विचित्र जमात ज्यात महिलांच्या नाकपुड्यांना आयुष्यभरासाठी केलं जात बंद; कारण इतकं अजब की ऐकूनच डोक्याला हात लावाल

टोळीप्रमुखासह दहा सराईत गुन्हेगारांना केले तडीपार; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

टोळीप्रमुखासह दहा सराईत गुन्हेगारांना केले तडीपार; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Foods For Constipation: आतड्यांमध्ये चिकटलेली घाण क्षणार्धात होईल स्वच्छ! पोट साफ होण्यासाठी दुधात मिक्स करून प्या ‘हे’ पदार्थ

Foods For Constipation: आतड्यांमध्ये चिकटलेली घाण क्षणार्धात होईल स्वच्छ! पोट साफ होण्यासाठी दुधात मिक्स करून प्या ‘हे’ पदार्थ

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीला पुणे न्यायालयाचे समन्स; दिले हजर राहण्याचे आदेश

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीला पुणे न्यायालयाचे समन्स; दिले हजर राहण्याचे आदेश

“भुजबळ तेल लावलेले पैलवान तर गिरीश महाजन त्यांच्यासमोर बच्चे..; कुंभमेळ्याच्या श्रेयवादावरुन रंगलं राजकारण

“भुजबळ तेल लावलेले पैलवान तर गिरीश महाजन त्यांच्यासमोर बच्चे..; कुंभमेळ्याच्या श्रेयवादावरुन रंगलं राजकारण

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.