संग्रहित फोटो
पंढरपूर : दहावीत शिकणारी एक विद्यार्थिनी कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे शाळेची फी भरू शकली नाही. त्यामुळे या विद्यार्थिनीला दहावीच्या वार्षिक परीक्षेला बसू न दिल्याची संतापजनक घटना पंढरपुरात घडली आहे(Due to non-payment of school fees, the student was not allowed to sit for the matriculation examination; Tragic incident took place in Pandharpur).
पंढरपूरातील दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीला घरगुती अडचणींमुळे विद्यार्थिनीला फी भरता आली नाही. त्यामुळे शाळेने विद्यार्थिनीला परीक्षेचे प्रवेशपत्र दिले नाही. यामुळे या विद्यार्थिनीला मराठी, इंग्लिशचे पेपर देता आले नाही. शाळेने परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र दिले नाही.
ही बाब इंग्लिश पेपरपूर्वी विद्यार्थिनीने निर्भया पथकाला सांगितली. त्यांनी तिला शाळेत नेले परंतु 15 मिनिटे उशीर झाल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. निर्भया पथकाने ही बाब शिक्षण विभागच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर विद्यार्थिनीला पुढील पेपर देता येणार आहेत.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]