Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वयंचलित गाड्यांच्या या आहेत पाच लेव्हल! कशा चालतात या स्वयंचलित गाड्या चालकाशिवाय? जाणून घ्या

स्वयंचलित वाहने म्हणजे अशी वाहने जी सेंसर प्रणालीचा, रडारचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मानवी हस्तक्षेपाशिवाय चालू शकतात. अशी वाहने एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे चालकाच्या रुपात काम करतात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 04, 2026 | 09:35 PM
स्वयंचलित गाड्यांच्या या आहेत पाच लेव्हल! कशा चालतात या स्वयंचलित गाड्या चालकाशिवाय? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

स्वयंचलित वाहने म्हणजे अशी वाहने जी सेंसर प्रणालीचा, रडारचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मानवी हस्तक्षेपाशिवाय चालू शकतात. अशी वाहने एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे चालकाच्या रुपात काम करतात. या स्वयंचलित वाहनांना Society of Automotive Engineers (SAE) यांनी पाच लेव्हलमध्ये विभाजीले आहे. त्यांच्या या पाच लेव्हल काय आहेत आणि त्यानुसार वाहने कशी काम करतात हे आपण आज इथे समजून घेऊयात.

लेव्हल 0 – या लेव्हल 0 मध्ये वाहनाचे संपूर्ण नियंत्रण चालकाकडे असते, म्हणजे ड्रायवहारकडे असते. ही लेव्हल फुली मॅन्यूअल असते.

लेव्हल 1 आणि 2 – या लेव्हलमध्ये वाहनामध्ये मानवी देखरेखीखाली गाडीचे बरेच फीचर्स काम करतात. यामध्ये क्रुझ कंट्रोल जो गाडीचं वेग समोरच्या वाहनाच्या अंतरावरून कमी-जास्त करतो, स्वयंचलित ब्रेकिंग सिस्टम ज्यात ऐनवेळी ब्रेक लावण्याची क्षमता असते. आणि आपल्या लेनमध्ये राहण्याचे फीचर, या सगळ्या गोष्टींसाठी वाहनामध्ये मानवी नियंत्रणाचे असणे गरजेचे असते.

स्वयंचलित वाहनांसाठी भारतातील भविष्य काय? भारत तयार आहे का …

लेव्हल 3 – या लेव्हलमध्ये वाहन स्वतः बऱ्याच गोष्टी नियंत्रित करू शकते, पण चालकाला ऐनवेळी गाडीचे नियंत्रण घ्यायला जागेवर असणे गरजेचे असते. ही लेव्हल सशर्त स्वयंचलनामध्ये येते.

लेव्हल 4 – या लेव्हलमध्ये वाहन ड्रायविनचे सगळे कार्य स्वतः करू शकते, पण तेही काही विशिष्ट वातावरणांमध्ये. उदाहरणादाखल अशा जगात अशी वाहने चालू शकतात जिथे वाहतूक अजिबात नाही आणि रस्ते पूर्ण मोकळे आहेत. ही लेव्हल अतिजास्त स्वयंचलनामध्ये येते.

लेव्हल 5 – या लेव्हलमध्ये वाहन संपूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणाखाली कार्य करू शकते. इथे या लेव्हलमध्ये कोणत्याही मानवी नियंत्रणाची गरज पडत नाही. ही लेव्हल संपूर्ण स्वयंचलनामध्ये येते.

भारतात ‘या’ कंपनीची Self Driving Car लाँच, खर्च करावे लागणार ‘इतके’ लाख …

स्वयंचलन प्रणाली हार्डवेअरच्या जटील एकत्रीकरणावर आणि त्याच्या पाहण्याच्या आणि प्रतिक्रिया देण्याच्या शक्यतांवर अवलंबून असते.

1.लिडार आणि रडार

वाहनावर येणाऱ्या प्रकाश झोतांना आणि ध्वनी लहरींना टकरावून, अंतर मोजून हे लिडार आणि रडार 3D नकाशे तयार करतात आणि वाटेत येणारे अडथळे वेगवेगळ्या वातावरणात ओळखतात.

2.कॅमेरा आणि संगणकीय युनिट

या वाहनांतील कॅमेरा समोर येणाऱ्या ट्राफिक लाईट, रस्त्यांवरचे बोर्ड, पादचारी आणि इतर गाड्यांना पाहतो आणि त्यानुसार सिग्नल देतो. यातील संगणकीय युनिट्स चालू वेळेत हे सगळे इनपुट घेतात, पुढील परिस्थिती समजतात आणि त्यानुसार गाडीचा वेग,ब्रेक आणि स्टीअरींग यावर नियंत्रण करतात.

 

Web Title: Five levels of automation how does autonomous cars work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

टाटा मोटर्सकडून ऑल-न्यू इंट्रा व्‍ही४० लाँच; स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍स आणि पिकअप श्रेणीतील पर्यायी इंधन नेतृत्वाला अधिक दृढ केले
1

टाटा मोटर्सकडून ऑल-न्यू इंट्रा व्‍ही४० लाँच; स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍स आणि पिकअप श्रेणीतील पर्यायी इंधन नेतृत्वाला अधिक दृढ केले

Hero- Honda होता भारत आणि जपानच्या ऑटोमोबाईल कंपन्यांचा संयुक्त उपक्रम! जाणून घ्या
2

Hero- Honda होता भारत आणि जपानच्या ऑटोमोबाईल कंपन्यांचा संयुक्त उपक्रम! जाणून घ्या

600 एकरात पसरलेला ‘हा’ आहे भारतातील सर्वात मोठा कार मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट!
3

600 एकरात पसरलेला ‘हा’ आहे भारतातील सर्वात मोठा कार मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट!

बापरे! 34,000 कामगार असणारा ‘हा’ आहे जगातील सर्वात मोठा कार बनवण्याचा कारखाना!
4

बापरे! 34,000 कामगार असणारा ‘हा’ आहे जगातील सर्वात मोठा कार बनवण्याचा कारखाना!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.