Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणी पद्धतीमध्ये फणसाच्या आठळ्यांपासून बनवा चमचमीत भाजी, आवडीने खाल्लं पारंपरिक पदार्थ

फणसाचे गरे खाल्यानंतर त्यातील अठला टाकून दिल्या जातात. मात्र असे न करता सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही आठळ्यांची चविष्ट भाजी बनवू शकता.तुम्ही बनवलेली आठळ्यांची भाजी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल

  • By सुरुची कदम
Updated On: May 08, 2025 | 08:00 AM
कोकणी पद्धतीमध्ये फणसाच्या आठळ्यांपासून बनवा चमचमीत भाजी

कोकणी पद्धतीमध्ये फणसाच्या आठळ्यांपासून बनवा चमचमीत भाजी

Follow Us
Follow Us:

उन्हाळाच्या दिवसांमध्ये कोकणासह बाजारात सुद्धा मोठ्या प्रमाणावर फणस उपलब्ध असतात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फणसाचे गरे खायला खूप आवडतात. फणसाच्या गऱ्यांचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे कापा फणस आणि दुसरा म्हणजे रसाळ फणस. कापा फणसाच्या आतील गऱ्यांपासून चविष्ट भाजी बनवली जाते तर रसाळ फणस पिकल्यानंतर त्यापासून साठ किंवा इतर अनेक पदार्थ बनवले जातात. फणसाचे गरे खाल्यानंतर त्यातील आठळ्या शिजवून किंवा भाजून खाल्ल्या जातात. यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, जीवनसत्त्वे आणि फायबर इत्यादी अनेक गुणकारी घटक आढळून येतात. मात्र आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये फणसाच्या आतील आठळ्यांपासून चविष्ट भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यापद्धतीने बनवलेली चमचमीत भाजी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.(फोटो सौजन्य – iStock)

जेवणाच्या ताटात तोंडी लावण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा शेवग्याच्या पानांची चटणी, भाकरीसोबत लागेल मस्त

साहित्य:

  • फणसाच्या आठळ्या
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • तेल
    मोहरी
  • जिरं
  • लसूण
  • कांदा
  • मालवणी गरम मसाला
  • ओलं खोबरं
जगन्नाथपुरीच्या मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाते पौष्टिक पेय, चवीसह आरोग्यासाठी ठरेल गुणकारी

कृती:

  • फणसाच्या आतील आठळ्यांची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमध्ये पाणी घालून आठळ्या शिजण्यासाठी ठेवा.
  • आठळ्या शिजल्यानंतर त्यांची साल काढून बारीक तुकडे करून घ्या. भाजी करताना आठळ्या सालीसकट टाकू नये.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग आणि कांदा टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • कांदा शिजताना त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. कांदा मऊ होईपर्यंत बारीक गॅसवर शिजवून घ्या.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद आणि कांदा खोबऱ्याचे मालवणी वाटप टाकून मिक्स करून घ्या.
  • मसाल्याला व्यवस्थित तेल सुटल्यानंतर त्यात बारीक करून घेतलेल्या आठळ्या टाकून मिक्स करा. आठळ्यांची भाजी व्यवस्थित शिजवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आठळ्यांची चविष्ट भाजी. ही भाजी भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते.

Web Title: How to make spicy jackfruit seeds bhaji at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
1

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
2

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
3

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
4

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.