जगन्नाथपुरीच्या मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाते पौष्टिक पेय
जगभरातील प्रत्येक मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून अनेक वेगवेगळे पदार्थ किंवा पेय दिले जाते. असेच ओडिसामधील जगन्नाथपुरी मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाते. हे पेय आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. शिजवलेल्या भाताचा वापर करून तयार केलेले पेय जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी या पेयाचे सेवन केले जाते. शिजवलेले भात रात्रभर आंबवून त्यापासून पदार्थ तयार केला जातो. जगन्नाथपुरीच्या मंदिरात प्रसाद म्हणून मिळणारे पेय ओडिसामधील प्रसिद्ध पदार्थ आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जगन्नाथपुरीच्या मंदिरात प्रसाद म्हणून मिळणारे हेल्दी पेय सोप्या पद्धतीमध्ये कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले पेयघरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.(फोटो सौजन्य – iStock)